शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेवायला कधी येणार? काजोलच्या प्रश्नाला अजय देवगणचं 'ढासू' उत्तर

By सागर सिरसाट | Updated: September 5, 2017 07:50 IST

अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते पर्सनल लाइफपर्यंत अनेक प्रश्न त्याला विचारले आणि अजयनेही अगदी सहज सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना अचानक आलेल्या एका प्रश्नाने अजय देवगण दचकला. कारण हा प्रश्न विचारला होता तो थेट त्याची धर्मपत्नी काजोल हिने.  

ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने काल ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते पर्सनल लाइफपर्यंत अनेक प्रश्न त्याला विचारले आणि अजयनेही अगदी सहज सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना अचानक आलेल्या एका प्रश्नाने अजय देवगण दचकला. कारण हा प्रश्न विचारला होता तो थेट त्याची धर्मपत्नी काजोल हिने.

मुंबई, दि. 5 - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने(सोमवारी) काल ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. मी दोन वाजता ऑनलाइन येईल आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईल असं ट्विट अजयने केलं. त्याचं हे ट्विट पाहून त्याच्या चाहत्यांनी प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर केली. 

अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते पर्सनल लाइफपर्यंत अनेक प्रश्न त्याला विचारले आणि अजयनेही अगदी सहज सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना अचानक आलेल्या एका प्रश्नाने अजय देवगण दचकला. कारण हा प्रश्न विचारला होता तो थेट त्याची धर्मपत्नी काजोल हिने.  'तर, तू जेवायला कधी येणार आहेस' असा प्रश्न काजोलने विचारला होता. 

काजोलने जाणूनबुजून हा प्रश्न विचारला असल्याचं अजय देवगणच्या लक्षात आलं आणि त्याच स्टाइलमध्ये आपण डाएटवर असल्याचं उत्तर त्याने काजोलला  दिलं.  

दोघांमधलं हे संभाषण ट्विटराइट्सच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. तर काहींनी अजय देवगणला आत्ता त्रास देऊ नकोस, कारण तो आमच्याशी गप्पा मारतोय असं उत्तर काजोलला दिलं आहे. 

टॅग्स :Ajay Devgnअजय देवगणKajolकाजोल