शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Golden City Egypt: इजिप्तमध्ये सापडलं ३ हजार वर्ष जुनं 'सोन्याचं' अद्भुत शहर, समोर आला व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 12:08 IST

लक्जर शहराच्या वाळूखाली साधारण ३४०० वर्ष जुनं शहर मिळण्याची घोषणा इजिप्तमध्ये डॉक्टर जही हवास यांनी केली होती.

इजिप्तमध्ये (Egypt) सापडलेल्या तीन हजार वर्ष जुन्या अद्भूत शहराची (Golden City Egypt) चर्चा जगभरात रंगली आहे. इतके वर्ष उलटून गेल्यावरही इजिप्तमधील या सर्वात मोठ्या प्राचीन शहराचे अवशेष बघितल्यावर असं वाटतं की, जसं हे शहर कालच तयार केलं असावं. या शहराला प्राचीन इजिप्तचं पोम्पेई असंही म्हणतात. लक्जर शहराच्या वाळूखाली साधारण ३४०० वर्ष जुनं शहर मिळण्याची घोषणा इजिप्तमध्ये डॉक्टर जही हवास यांनी केली होती. आता या 'सोन्याच्या शहराचा' व्हिडीओ समोर आला आहे. 

अनेक तज्ज्ञ म्हणाले की, इजिप्तचं हे शहर १९२२ मध्ये तूतनखामूनच्या मकबऱ्याच्या शोधानंतर सर्वात मोठा शोध आहे. साधारण ७ महिन्यांच्या खोदाकामानंतर हे शहर सापडलं. Anyextee या यूट्यूब चॅनलने या शहराचा पूर्ण व्हिडीओ जारी केला आहे. ते म्हणाले की त्यांच्याकडे या शहराचं एक्सक्लूसिव फुटेज आहे आणि आतापर्यंत ते कुणीही पाहिलं नाही.

इजिप्तचे तज्ज्ञ जाही हवास यांनी घोषणा केली की, 'हरवलेल्या सोन्याच्या शहराचा' शोध लग्जरजवळ लागला आहे. इथे राजांचं वास्तव्य होतं. हे शहर वाळूखाली हरवलं होतं. हे शहर ३४०० वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे. हे शहर इजिप्तमध्ये शोधलं गेलेलं सर्वात विशाल प्राचीन शहर असल्याचं सांगितलं जात आहे. जॉन्स हॉपकिंस

यूनिव्हर्सिटीच्या इजिप्त कलेच्या प्राध्यापिका बेट्सी ब्रायन म्हणाला की, तूतनखामेनच्या मकबऱ्याच्या शोधानंतर हा दुसरा मोठा शोध आहे. यात काही दागिने, रंगीत भांडी, ताबीज आणि विटा सापडल्या आहेत. याआधीही अनेकदा या शहराचा शोध घेतला गेला. पण तेव्हा ते सापडलं नव्हतं. असा अंदाज आहे की, पुढील शोधा मोठा खजिना सापडू शकतो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयResearchसंशोधन