शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषाच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने सापाला जीभ दाखवायला सुरुवात केली, मग जे झालं ते भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 20:33 IST

साप चावल्याच्या घटना आपण अनेक पाहिल्या आहेत. पण, तामिळनाडूतून एक वेगळी घटना समोर आली आहे, येथे एका सापाने शेतकऱ्याची जीभ चावल्याची घटना समोर आली आहे.

साप चावल्याच्या घटना आपण अनेक पाहिल्या आहेत. पण, तामिळनाडूतून एक वेगळी घटना समोर आली आहे, येथे एका सापाने शेतकऱ्याची जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. यामुळे आता त्या शेतकऱ्याला स्वत:चा आवाज कायमचाच गमवावा लागला. 

त्या शेतकऱ्याने स्वतःच सापासमोर आपली जीभ दाखवली होती, कारण एका ज्योतिषाने त्या शेतकऱ्याला तसे करण्यास सांगितले होते. ही घटना तामिळनाडूतील इरोड येथील आहे. येथील राजा नावाच्या एका शेतकऱ्याला साप चावल्याचे सारखे स्वप्नात दिसत होते. त्या स्वप्नाने त्याला त्रास होत होता.यानंतर तो शेवटी एका ज्योतिषाकडे गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. ज्योतिषाने शेतकऱ्याला सर्प मंदिरात जाऊन वाईट स्वप्नांसाठी काही विधी करण्याचा सल्ला दिला.

यानंतर शेतकऱ्याने जवळच्या सर्प मंदिरात जाऊन विधी केला. त्या शेतकऱ्याला वाटले यानंतर बरे होईल, पण त्यानंतर जे घडले ते धक्कादायक आहे. ज्योतिषाने सांगितलेल्या विधीनुसार, शेतकऱ्याने मंदिरात जाऊन सापासमोर आपली जीभ तीन वेळा बाहेर काढली. यावेळी त्या सापाने शेतकऱ्याची जीभ चावली आणि शेतकरी तिथेच रडू लागला.

 

लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम'; 'हा' फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'कंपनीवाले लग्नाला तर सुट्टी द्या'...

यावेळी लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात जात असताना तो बेशुद्धही झाला. त्याला इरोड येथील मॅनियन मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले आणि तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण, यावेळी शेतकऱ्याचा आवाज गेला होता. आता तो शेतकरी कधीच बोलू शकणार नाही. या शेतकऱ्याला सापासमोर जीभ बाहेर काढणे महागात पडले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल