शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:23 IST

या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे.

प्राण्यांचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. प्राण्यांनी माणसांचे मनोरंजन करावे आणि आदेशांचे पालन करावे, असा या प्रशिक्षणामागचा हेतू असतो. पण, कधी-कधी प्रशिक्षणादरम्यान प्राणी प्रशिक्षकावरच आपला राग व्यक्त करतात! तो कसा? हे आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप पाहून कळेलच. खरे तर, हा व्हिडिओ केवळ 4 सेकंदांचाच आहे. पण, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू अवरणार नाही. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ आपण वारंवारही बघू शकता. 

माकडानं एका दमात काढली संपूर्ण भडास -या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. ती व्यक्ती सुमारे तीन ते चार वेळा त्या माकडाकडून हा सराव करून घेताना दिसते. पण शेवटी, माकड चिडून त्या व्यक्तीच्या डोक्यात जोरात वार करतो.

हा व्हिडिओ ट्विटर यूझर @RexChapman ने शेअर करत लिहिले आहे, की मला माझे हसू अवरणे अशक्य होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला असून हजारो लोकांनी लाइक आणि शेअर केला आहे.

 

टॅग्स :Monkeyमाकड