शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बँकेच्या मिटिंगमध्ये सापाची एन्ट्री, अधिकाऱ्यांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:57 IST

चीनमधील एका बँकेत काही अधिकारी एका मिटिंग हॉलमध्ये चर्चा करत असतात, त्यावेळी अचानक छतावरुन त्यांच्यासमोवर चक्क भलामोठा अजगर खाली पडला आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली.

मुंबई : साप हे नाव जरी ऐकले तरी भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशातच एखाद्या ऑफिसमधील मिटिंगमध्ये अचानक साप आल्यानंतर उपस्थितांचे काय झाले असेल? ...चीनमधील एका बँकेत काही अधिकारी एका मिटिंग हॉलमध्ये चर्चा करत असतात, त्यावेळी अचानक छतावरुन त्यांच्यासमोवर चक्क भलामोठा अजगर खाली पडला आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही अधिकारी उभे राहून  चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी एका महिला अधिकाऱ्याजवळ  अचानक अगजर जातीचा साप छतावरुन खाली पडला. यावेळी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. छतावरुन खाली  पडलेला साप बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, फरशीवरुन सापाला पळ काढत येत नव्हता.

दरम्यान, घटनास्थळी  वन्यजीव अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आणि त्या सापाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन