शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- उंदराने पाया पोखरल्याने तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 12:04 IST

तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे.

आगरा- सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून अगदी सगळेच हैराण होतील. आगऱ्यामध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. अगदी काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाल्याचं  व्हिडीओत पाहायला मिळतं आहे. आगऱ्यातील टीलेवाली गल्लीतील ही घटना आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळल्याचं बोललं जात आहे.

सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली. इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती. तीन मजली इमारत काही सेकंदात कोसळण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

8 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इमारत पडल्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात धूळ दिसते आहे. एनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

दरम्यान, असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातील गंटुरमध्ये घडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिथे अशा प्रकारे इमारत पडली. त्या घटनेतही जिवीतहानी झाली नाही.