शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये एकट्या चिमुकल्याला पाहून काच फोडली; सत्य समजताच पोलिसांनी डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:03 IST

या दोघी गाडी साईडला लावून निघून गेल्यानंतर त्याठिकाणी २ पोलीस अधिकारी आले. त्यांनी गाडीत पाहिलं असता एक चिमुकला बालक गाडीत एकटाच असल्याचं दिसून आले.

एका गाडीत समोरच्या सीटवर बसलेल्या चिमुकल्याला पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीची काच फोडली. परंतु आतमध्ये कुणीच नव्हतं. मग या पोलिसांना भास झाला का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु जेव्हा या पोलिसाने गाडीची काच फोडून आतमध्ये पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. ज्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी गाडीची काच फोडली त्याचं सत्य समोर येताच त्यांना संताप अनावर झाला.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, क्वीवलैंड पोलीस म्हणाले की, ते एमी मॅकक्विलेन यांच्या गाडीचं जे काही नुकसान झालंय त्याच्या रिपेरिंगचा २० हजार रुपये खर्च नुकसान भरपाई म्हणून देणार आहेत. कारण पोलिसांनी चांगल्या हेतूने जे काम केले त्याचा फटका एमीला बसला. टेसाइड थॉर्नबी येथे राहणारी ३६ वर्षीय महिला आणि तिची १० वर्षीय मुलगी गाडीने बाहेर जात होते. तेव्हा महिलेच्या मुलीने तिची डॉल गाडीत ठेवली. कारण त्यांना जवळच्या दुकानात जायचं होतं.

या दोघी गाडी साईडला लावून निघून गेल्यानंतर त्याठिकाणी २ पोलीस अधिकारी आले. त्यांनी गाडीत पाहिलं असता एक चिमुकला बालक गाडीत एकटाच असल्याचं दिसून आले. कुणीतरी गाडीत लहान मुलाला एकटं सोडून गेल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे तातडीने पोलिसांनी गाडीची काच फोडून त्या चिमुकल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काच तोडून जसं या चिमुकल्याला उचललं तेव्हा पोलिसांना कळालं ती एक डॉल आहे.

गाडीत चिमुकला मुलगा असल्याचा संशय

महिलेने दावा केला की, पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे गाडीत लहान मुलगा असल्याचा संशय झाल्याने त्यांनी गाडीची काच फोडली. मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा जवळ आली तेव्हा मला तुम्ही एका मुलाला गाडीत ठेवून कसं जाऊ शकता? असं पोलिसांनी विचारलं. मात्र ती केवळ एक डॉल असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितले. घडलेल्या प्रकारावर उपस्थित सगळेच हैराण झाले. ही एक डॉल क्रिसमसच्या दिवशी महिलेने तिच्या मुलीला भेट म्हणून दिली होती. मात्र त्यावरुन हा प्रकार घडला. त्याचा नाहक त्रास पोलिसांना आणि महिलेलाही सहन करावा लागला.