शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाडीवर प्रेम, ड्रायव्हरचे गिअर बदलणे आवडले; करोडपती मुलीने लग्नच उरकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:44 IST

पतीसाठी तिने बॉलीवुडचे सुपरहिट गाणे 'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी गुम जाए' हे डेडिकेट केले. यावर मुलाखत घेणाऱ्याने चाबी गुम असे विचारले तर पतीने गंमतीने आता तर कारभी गुम असे उत्तर दिले.

जेव्हा प्रेम होते, ते काही जात पात, गरीब- श्रीमंती पाहून होत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही या प्रेमवीरांची असते. अशीच एक लव्हस्टोरीची चर्चा पाकिस्तानात रंगली आहे. एका श्रीमंत घरच्या मुलीने तिच्या ड्रायव्हरशीच लग्न केले आहे. या तरुणीला ड्रायव्हरचा गिअर टाकण्याचा अंदाज आवडला आणि ती त्याच्यावर फिदा झाली. यानंतर तिने त्याच्यासोबतच आयुष्य घालवण्याचे ठरविले. 

डेली पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत या तरुणीने सांगितले की, तिचा पती आधी ड्रायव्हर होता. तिला तो कार शिकवायचा. गाडी शिकत असताना तिला त्याचा गिअर टाकण्याचा अंदाज आवडला. तिला ती गाडी खूप आवडायची. तो ज्या पद्धतीने गिअर टाकायचा ते पाहून मालकीनीला चांगले वाटायचे. याच गोष्टीवर ती फिदा झाली आणि हृदय देऊन बसली. 

पतीसाठी तिने बॉलीवुडचे सुपरहिट गाणे 'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी गुम जाए' हे डेडिकेट केले. यावर मुलाखत घेणाऱ्याने चाबी गुम असे विचारले तर पतीने गंमतीने आता तर कारभी गुम असे उत्तर दिले. या दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. आता तो तिच्या घरी ड्रायव्हर म्हणून नाही तर जावई म्हणून एन्ट्री करतो, असे त्याने सांगितले. तो जेव्हा गाडी शिकवताना गिअर बदलायचा तेव्हा तिला त्याचा हात पकडण्याचा मोह व्हायचा. इथेच ती त्याच्या प्रेमात पडली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट