शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic : एक्स बॉयफ्रेन्डने जिंकलं ऑलिम्पिक मेडल, तरूणी म्हणाली - ब्रेकअप करून पश्चाताप होतोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:13 IST

Tokyo Olympic : तरूणीला या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की, तिने एका अशा व्यक्तीसोबत ब्रेकअप केलं जो आता देशाचा हिरो आहे.

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) न्यूझीलॅडच्या (New Zealand) एका खेळाडूने कांस्य पदक जिंकलं. हे न्यूझीलॅंडचं ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये पहिलं पदक होतं. या पदकामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण आहे तर एक न्यूझीलॅंडमध्ये एक तरूणी नाराज आहे. ही तरूणी दुसरी कुणी नसून कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूनची एक्स गर्लफ्रेन्ड (Hayden Wilde Ex Girlfriend) आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच खेळाडूसोबत ब्रेकअप केलं होतं.

तरूणीला या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की, तिने एका अशा व्यक्तीसोबत ब्रेकअप केलं जो आता देशाचा हिरो आहे. न्यूझीलॅंडचा हेडन वाइल्डने (Hayden Wilde) टोकीयो ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या व्यक्तीगत ट्रायथलॉन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. या खेळात न्यूझीलॅंडचं हे पहिलं पदक आहे. 

पदक जिंकल्यानंतर वाइल्डच्या घरी मीडियाची गर्दी झाली होती. लोक त्याच्या कुटुबियांशी बोलण्यासाठी आतुर होते. अशात 1News या न्यूज चॅनलला एक तरूणी भेटली. जी हेडन वाइल्डची एक्स गर्लफ्रेन्ड होती. चॅनलने जेव्हा तिला विचारलं की, तिला वाइल्डला काय संदेश द्यायचा आहे. तर ती म्हणाली की, 'मला वाइल्डसोबत नातं तोडल्याचा पश्चाताप आहे'. यानंतर ती आणि तिचे मित्र हसू लागले होते.

यानंतर ती म्हणाली की, वाइल्ड वर तिला फार गर्व वाटत आहे. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत घेतली ती अद्भूत आहे. तरूणी म्हणाली की, मी त्याच्यासोबत शाळेत जात होती. पण तो आता फार मोठा झाला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

तेच न्यूझीलॅंड टीव्हीवर वाइल्डला पदक जिंकल्यावर काय करणार असं विचारलं तर तो म्हणाला की, ती त्याच्या वर्तमान गर्लफ्रेन्डसोबत बोलेल. तो म्हणाला की, 'मला वाटतं की, मी बस माझ्या गर्लफ्रेन्डला फोन करणार, ती सध्या स्पेनमध्ये आहे'. 

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडJara hatkeजरा हटके