शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये सुख, शांती हवी असेल तर 'या' वास्तुशास्त्राच्या टीप्स नक्की वाचा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 17:46 IST

२०१९ काही दिवसातच तुम्हाला टाटा-बायबाय करून जाणार आहे. तसंच नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

२०१९ काही दिवसातच तुम्हाला टाटा-बायबाय करून जाणार आहे. नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच जर काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर संपूर्ण वर्षभर तुम्ही आनंदात राहू शकता. तसंच आपल्या घरात ज्या पद्धतीचे वातावरण असते.  त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यावर सुध्दा त्याच गोष्टींचा परीणाम होत असतो.  तर या सगळ्यात वास्तुशास्त्रसुद्धा महत्वाचं असतं. 

येत्या नवीन वर्षात आनंद घेण्यासाठी जर तुम्ही काही वास्तुशास्त्रांचे नियम लक्षात  घेऊन कृती केलीत तर तुम्हाला उद्भवत असणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. कारण जर आपलं घर चांगलं असेल तर तन, मन, धन व्यवस्थित राहतं असते. तसंच कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया घरातील वास्तूंची दिशा कशी असावी. 

वास्तुशास्त्रानुसार घरात सुख आणि समृध्दिचे वातावरण असेल तर फायद्याचं असतं. तसंच घऱात येणारी सुखसमृध्दि ही मुख्य दरवाज्यातून येत असते.  त्यामुळे घरातील मुख्य दरवाज्याला गणपतीचा फोटो किंवा हळद, कुंकू तसंच चंदनाने काढलेला स्वास्तिक  असावा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. घरातील स्वयंपाकघर ही अशी जागा असते. त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होत असतं. त्यामुळे नवीन वर्षात आपलं स्वयंपाकघर कसं टापटीप आणि स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करा. जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल किंवा त्याची साफसफाई केली नसेल तसंच दुरावस्था झाली असेल तर  नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या.

घरात किंवा बाल्कनीत झाडं लावण्याचा प्रयत्न करा. तसंच शक्य नसल्यास मनी प्लान्ट किंवा तुळस असे एखादे तरी झाडं लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळेल. तसंच सकारात्मक उर्जा मिळेल.