शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बेवारस सायकलींचे करायचे तरी काय?

By admin | Updated: July 5, 2017 01:08 IST

एकदम पाहिले तर हे चित्र खूप काही वेगळेच दिसेल. परंतु जवळून बघितले तर कित्येक हजारो सायकलींचे सांगाडे असल्याचे दिसते.

एकदम पाहिले तर हे चित्र खूप काही वेगळेच दिसेल. परंतु जवळून बघितले तर कित्येक हजारो सायकलींचे सांगाडे असल्याचे दिसते. पूर्व चीनच्या झेझियांग प्रांतातील हँगझोऊ येथील मैदानावर सुमारे ८४ हजार सायकली पोलिसांनी ठेवल्या आहेत. चीनमध्ये सायकली भाड्याने देण्याचा व्यवसाय वाढला आहे व सायकली या व्यवसायातील असल्या तरी बेवारस टाकून दिल्या गेलेल्या आहेत. बोरिस बाईक योजनाही अशीच आहे. या सायकली लोकांना (पहिला तास विनामूल्य) भाड्याने दिल्या जातात व शहरात जी २,७०० केंद्रे आहेत तेथे कुठेही ही सायकल जमा करण्यास सांगितले जाते. परंतु आळशी सायकलस्वार सायकल केंद्रावर जमा न करता त्यांना सायकलीची गरज नसते त्यावेळी ती कुठेही सोडून देतात. कंपनी अशी सोडलेली सायकल तेथे जाऊन जमा करून घेण्यात फार उत्साह दाखवत नाही. कारण त्या सायकलींवर मालकीचा दावा करायचा तर असंख्य गोष्टी कराव्या लागतात. ते कंपनी टाळते. सायकलींची ही स्मशानभूमीच बनली आहे. पोलिसांनी या बेवारस सायकली जमा करून एका ठिकाणी साठवून ठेवल्या व बघताबघता त्या ८४ हजार संख्येत गेल्या. या सायकलींचे नेमके काय होईल हे सांगता येणार नाही. यापुढे असे होणार नाही यासाठी या उद्योगाला कसे वळण लावायचे याचा विचार सरकार करीत आहे.