शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जगातील असे तीन व्यक्ती जे विना पासपोर्ट कोणत्याही देशात जाऊ शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:45 IST

Travel Documents : पासपोर्ट हा व्यक्तीची ओळख सांगतो आणि कोणत्या देशाचा नागरिक आहे हे दाखवतो. यात व्यक्ती सगळी माहिती असते. पण तुम्हाला माहीत नसेल जगात असे तीन व्यक्ती आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडत नाही.

Travel Documents : पासपोर्टशिवाय कुणीही दुसऱ्या देशात प्रवेश करू शकत नाहीत. राष्ट्रपती असो वा पंतप्रधान जेव्हा ते एका देशातून दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरावा लागतो. पासपोर्ट हा व्यक्तीची ओळख सांगतो आणि कोणत्या देशाचा नागरिक आहे हे दाखवतो. यात व्यक्ती सगळी माहिती असते. पण तुम्हाला माहीत नसेल जगात असे तीन व्यक्ती आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडत नाही.

ब्रिटनचा राजा किंवा राणी

किंग चार्ल्स तृतीय नुकतेच ब्रिटनचे राजा बनले. त्यांची आई राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर हे पद त्यांच्याकडे आलं. ते राजा बनल्यानंतर यूकेच्या विदेश मंत्रालयाने सगळ्या देशांना सूचना दिली की, ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांना सन्मानाने कुठेही येण्या-जाण्याची परवानगी दिली जावी आणि त्यांच्या प्रोटोकॉलची खास काळजी घ्यावी. किंग चार्ल्सआधी त्यांची आई राणी एलिजाबेथ द्वितीय यांना विना पासपोर्ट कुठेही जाण्याचा अधिकार होता.

विना पासपोर्ट कुठे जाण्याचा हा खास अधिकार केवळ गादीवर बसणाऱ्या राजाला किंवा राणीला असतो. किंग चार्ल्स तृतीय यांच्या पत्नीला जर परदेशात जायचं असेल तर त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज पडते. यानुसारच राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्यावेळी त्यांचे पती प्रिंस फिलिपर यांनाही परदेशात जाण्यासाठी डिप्लोमेटिक पासपोर्ट बाळगावा लागत होता.

जपानचे सम्राट आणि सम्राज्ञी

सध्या जपानचे सम्राट नारूहिता आङेत आणि त्यांची पत्नी मसाको ओवादा या जपानच्या सम्राज्ञी आहेत. सम्राट आणि सम्राज्ञी यांच्यासाठी विना पासपोर्ट परदेशात जाण्याची व्यवस्था 1971 मध्ये सुरू झाली होती. जपान जगातल्या सर्व देशांना अधिकृत पत्र की, सम्राट आणि सम्राज्ञी यांना तुमच्या देशात येण्यासाठी या पत्रालाच त्यांचा पासपोर्ट मानण्यात यावा.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सpassportपासपोर्ट