शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

आशिया-यूरोप दरम्यान बांधला जगातील सर्वात लांब झुलता पूल; अवघ्या ६ मिनिटांत ५ तासांचा पल्ला गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:43 IST

मार्च २०१७ मध्ये डार्डनेल्स ब्रिज प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये ५ हजारांहून अधिक कामगारांचा बांधकामात सहभाग होता.

तुर्कस्तानमध्ये(Turkey) जगातील सर्वात लांब झुलता पूल(Massive Suspension Bridge) तयार झाला आहे. अध्यक्ष तैयप एर्दोगन यांनी तुर्कीच्या डार्डानेल्स सामुद्रधुनीवर आशिया आणि युरोपमधील एका नवीन विशाल झुलत्या पुलाचे उद्घाटन केले. सत्तेच्या दोन दशकांच्या काळात हा प्रकल्प राष्ट्रपतींच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक होता, जो कमी वेळात आणि जास्त खर्चात बांधला गेला. तुर्कीच्या युरोपीय आणि आशियाई किनार्‍यांना जोडणारा, १९१५ चा कानाक्कल पूल तुर्की आणि दक्षिण कोरियन कंपन्यांनी २.५ अब्ज युरो(2.8 Billion Dollar)  च्या गुंतवणुकीत बांधला होता.

२००२ मध्ये अध्यक्ष तैयप एर्दोगनचा एके पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आला, तेव्हापासून इस्तंबूलच्या बॉस्फोरस सामुद्रधुनीखाली एक नवीन इस्तंबूल विमानतळ बांधले गेले. , त्यावर रेल्वे आणि रस्ते बोगदे आणि पूल बांधले गेले, जे त्यांचे मेगा प्रोजेक्ट होते. पहिल्या महायुद्धादरम्यान डार्डनेलेसमध्ये फ्रेंच आणि ब्रिटीश सैन्याविरुद्ध १९१५ ऑट्टोमन नौदल विजय (1915 ओट्टोमन नौदल विजय) च्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटन समारंभात अध्यक्ष एर्दोगन म्हणाले की, या प्रकल्पामुळे अनेक वर्षं राज्यासाठी फायदे मिळतील. या प्रकल्पांचा आपल्या देशाला गुंतवणूक, कर्मचारी क्षमता आणि निर्यातीमध्ये पुढे नेण्यात मोठा वाटा आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पुलाचे नाव आणि त्याच्या उद्घाटनाची तारीख गॅलीपोली मोहिमेचा एक भाग म्हणून १८ मार्च १९१५ रोजी पहिल्या महायुद्धात ऑट्टोमन सैन्याच्या विजयाची आठवण देते.' आपण नेहमी इतिहास आणि भविष्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. आज आपण ते करत आहोत. मार्च २०१७ मध्ये डार्डनेल्स ब्रिज प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये ५ हजारांहून अधिक कामगारांचा बांधकामात सहभाग होता. हा तुर्कीमध्ये यूरोप आणि आशिया या तटाला जोडणारा चौथा पूल आहे. त्याचा टॉवर ३१८ मीटर उंच तर पूलची एकूण लांबी ४.६ किमी इतकी आहे. आत्तापर्यंत, अनातोलिया (Anatoia) आणि गॅलीपोली द्वीपकल्प(Gallpoli Peninsula) दरम्यान प्रवास करणार्‍या वाहनांना डार्डनेल्स ओलांडून एक तासाचा फेरीचा प्रवास करावा लागत होता, आता ते ५ तासांचे अंतर केवळ ६ मिनिटांत पूर्ण करू शकतील.