शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण, जिथून दिसतं भविष्य, पण माणसांना जाण्यास आहे सक्त मनाई, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:55 IST

Jara Hatke News: टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं शक्य आहे.  येथून तुम्ही भविष्य पाहू शकता आणि माघारी फिरू शकता.

मानवाने मागच्या शतकभरात विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यामधून अफाट माहिती मिळवून नवनवे शोध लावून भौतिक जीवन सुखी केले  आहे. मात्र टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं किंचित शक्य वाटतं.  येथून तुम्ही भविष्य पाहू शकता आणि माघारी फिरू शकता. मात्र हा काही नव्याने लागलेला शोध नाही. तर पृथ्वी हजारो वर्षांपासून हे ठिकाण  अस्तित्वात आहे. या जागेचं नाव आहे डियोमेड बेट.

डियोमेड बेट खूपच खास असून, ते दोन भागात विभागलेलं आहे. बिग डियोमेड आणि लिटिल डियोमेड. हे दोन्ही भाग केवळ ४.८ किमी अंतरावर आहेत.मात्र हे छोटंसं अंतर तुम्हाला भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंतचा प्रवास घडवू शकतं. त्याचं कारण म्हणजे ही दोन्ही बेटांच्या मधून आंतरराष्ट्रीय तिथी रेषा जाते. त्यामुळे या दोन्ही बेटांमधील वेळेत तब्बल एक दिवसाचं अंतर असतं.

आंतरराष्ट्रीय डेट लाईन एक काल्पनिक रेषा आहे जी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाते. ही रेषा एका कॅलेंडर दिवसाला दुसऱ्या दिवसापासून वेगळं करते. जेव्हा तुम्ही डियोमेड बेटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता तेव्हा तुम्ही कॅलेंडरमधील एक दिवस बदलतो. याचा अर्थ तुम्ही भूत काळामधून भविष्यकाळापर्यंत जाता. तसेच माघारी फिरू शकता.

डियोमेड बेटाचा शोध डॅनिश-रशियन व्यक्ती असलेल्या व्हाइटस बेरिंग याने लावला होता. तसेच त्याने १६ ऑगस्ट १७२८ रोजी या बेटाचं नामकरण केलं होतं. तर १९८२ मध्ये अमेरिकेने ही बेटं रशियाकडून खरेदी केली होती.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय