शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्ष स्वत:च्या भावालाच डेट करत होती युवती; DNA चाचणीनं पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 22:16 IST

एका युवतीने रेडिटवर ऑनलाईन पोस्ट केलीय, ती सध्या व्हायरल झाली आहे.

आपण प्रेम कहाणी अनेकांची ऐकली असेल. परंतु काही कहाणी कायम आठवणीत राहतात. अलीकडेच एक लवस्टोरी समोर आली आहे ज्याबाबत महिलेने तिच्या लाईफबाबत सांगितले. ती युवती ज्या मुलाला गेल्या ६ वर्षापासून डेट करत होती तोच मुलगा तिचा बायोलॉजिकल ब्रदर असल्याचं समोर आले. DNA चाचणीनंतर ही धक्कादायक बाब युवतीला कळाली. हे प्रकरण खूप शॉकिंग आहे अब्जावधी लोकांमध्ये तोच मुलगा तिचा भाऊ कसा निघाला, याबाबत मुलगी काय म्हणते? हे जाणून घेऊया. 

Dailystar नुसार, एका युवतीने रेडिटवर ऑनलाईन पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय की, मी ६ वर्षापासून एका मुलाला डेट करत होती पण आता तोच माझा बायोलॉजिकल भाऊ निघाला. माझे वय ३० वर्ष आणि माझ्या बॉयफ्रेंडचे वय ३२ वर्ष आहे. मला एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. मी माझं शिक्षण पूर्ण करत होती तोवर मला याची काहीच कल्पना नव्हती. माझा बॉयफ्रेंड हादेखील दत्तक पुत्र आहे. आमच्यात ही कॉमन गोष्ट असल्याने आम्ही दोघे चांगले मित्र झालो. एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो. आम्हाला एकत्र राहणे चांगले वाटत होते. 

युवतीने पुढे सांगितले की, आम्हाला दोघांना चांगल्या फॅमिलीने दत्तक घेतले होते. आमचे रिलेशन खूप मस्त चालले होते. माझ्या बॉयफ्रेंडशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणीही नाही. मी त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचा आनंद घेत होती. रिलेशनशिपपासून रोमान्सपर्यंत सर्व क्षण आम्ही अनुभवले. अनेकदा आम्ही दोघे एकसारखेच दिसतो असं लोकं म्हणायची तेव्हा मला खूप आनंद व्हायचा असं तिने म्हटलं. 

'असा' झाला खुलासा लोक आम्हाला सारखं असं म्हणायची म्हणून मी उत्सुकतेने दोघांची DNA चाचणी केली. परंतु जेव्हा या चाचणीचा रिपोर्ट समोर आला तेव्हा मला धक्काच बसला. DNA रिपोर्टमध्ये बॉयफ्रेंड माझा बायोलॉजिकल भाऊच निघाला. मी अद्याप हे त्यालाही सांगितले नाही. परंतु मला काही करायचे सुचत नाही. मला वाटते तो रिपोर्ट चुकीचा असेल. 

DNA चाचणी काय असते?डीएनए चाचणीला अनुवांशिक चाचणी देखील म्हटले जाऊ शकते. ही एक प्रकारची चाचणी आहे जी शरीरातील जीन्स, क्रोमोसोम किंवा प्रथिनांमधील बदल ओळखू शकते. अनुवांशिक चाचणी रक्त, त्वचा, केस, ऊतक किंवा अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या नमुन्याद्वारे केली जाऊ शकते. डीएनए चाचणी तुम्हाला तुम्ही कोण आहात हे ठरवणार्‍या जनुकांबद्दल बरीच माहिती देऊ शकते. डीएनए चाचणी तुम्हाला विशिष्ट आजार आहे की नाही याची पुष्टी करू शकते.