शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एक्स लवर्स अचानक समोर आले अन् झाले आउट ऑफ कंट्रोल, केलं असं काही की उडाली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:49 IST

Thailand : बऱ्याच वर्षांनी दोघे जेव्हा थायलॅंडमधील एका ऐतिहासिक स्थळावर एकमेकांसमोर आले तर दोघेही भावनांवर आवर घालू शकले नाहीत.

थायलॅंडमध्ये (Thailand) पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी (Ex-Lovers) जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांचा स्फोट झाला. या भावनांमध्ये वाहवत जात दोघांनी असं काही केलं की, धुमाकूळ झाला. दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आणि अटक केली. बऱ्याच वर्षांनी दोघे जेव्हा थायलॅंडमधील एका ऐतिहासिक स्थळावर एकमेकांसमोर आले तर दोघेही भावनांवर आवर घालू शकले नाहीत. त्यांनी सर्वांसमोर इंटीमेट रिलेशन बनवले. जे तिथे उपस्थित लोकांनी कॅमेरात कैद केलं.

‘डेली स्टार’ च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी ४२ वर्षीय महिला सिरीरानी आणि तिचा ४८ वर्षीय एक्स-लवर्स चालरमला अटक केली आहे. दोघांना चियांग माई प्रांतात स्थित (Chiang Mai Province) एका ऐतिहासिक स्थळावर शारीरिक संबंध ठेवताना कॅमेरात कैद करण्यात आलं होतं. २२ ऑक्टोबरच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोक कपलवर टिका करत होते आणि त्यांच्या विरोधात त्यांना कारवाई हवी होती.

प्रियकराने दिलं अजब स्पष्टीकरण

पोलिसांनी सांगितलं की, कपलने ऐतिहासिक स्थळावर शरीरसंबंध ठेवल्याचं कबूल केलं. आरोपींनी सांगितलं की, दोघे आधी रिलेशनशिपमध्ये  होते. पण नंतर वेगळे झाले. २२ ऑक्टोबरला जेव्हा दोघांचा सामना झाला, तेव्हा त्यांच्या भावना भरून आल्या. ते स्वत: जवळ येण्यापासून रोखू शकले नाही आणि सगळं काही विसरून संबंध ठेवू लागले. चालरमने पोलिसांना सांगितलं की, ते इमारतीच्या मागे संबंध ठेवत होते, त्यामुळे त्याला वाटलं त्यांना कुणी बघत नसेल.

वेगवेगळ्या शहरात राहतात दोघे

प्रियकराने स्थानिक लोकांची मागत सांगितलं की, 'ऐतिहासिक स्थळा अपमान करण्याचा माझा काहीच उद्देश नव्हता. मी चियांग माईच्या लोकांची माफी मागतो आणि आश्वासन देतो की, हे पुन्हा होणार नाही'. तेच पोलिसांनी सांगितलं की, महिला आणि पुरूष वेगवेगळ्या शहरात राहतात. दोघे काही वर्षाआधी वेगळे झाले होते. 

टॅग्स :ThailandथायलंडInternationalआंतरराष्ट्रीय