शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एक असा राजा जो रोज विष खायचा, त्याच्या शरीरावर माशी बसली तरी क्षणात मरायची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:26 IST

ज्यावेळी त्यांनी गिरनार जूनागड आणि चम्पानेरच्या किल्ल्यांना  जिंकलं तेव्हा बेगडा ही पदवी देण्यात आली होती.

जगभरात खाण्याचे शैकिन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अनेकांची खाण्यासाठी काहीही करायची तयार असते. पण दिवसाला ३५ किलो अन्न खाणं सामान्य गोष्ट नाही. अनेक पहिलवान आपल्या धष्टपुष्ट शरीराप्रमाणे जास्त खातात. दिवसातून ३५ किलो अन्न क्वचितच एखादी व्यक्ती खात असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजाबद्दल सांगणार आहोत. एक राजा एव्हढं अन्न खाऊन पचवत सुद्धा होता.  तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण हा राजा वीषसुद्धा प्यायचा.

या बादशाहाचं नाव महमूद बेगडा असं होतं. जो राजा गुजरातचा सहावा सुलतान होता. वयाच्या १३ व्या वर्षी या राजाला गादीवर बसण्याची संधी मिळाली. सुमारे ५२ वर्ष या राजाने यशस्वीपणे गुजरातवर  राज्य केले. महमूद बेगड़ा या राजाचं नाव महमूद शाह असं होतं.

ज्यावेळी त्यांनी गिरनार जूनागड आणि चम्पानेरच्या किल्ल्यांना  जिंकलं तेव्हा बेगडा ही पदवी देण्यात आली होती. असं मानलं की जातं की, गिरनार किल्ल्यावर बेगडा राजाने आक्रमण केल्यानंतर तिथल्या राजांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांना सुल्तानांच्या सेनेत सहभागी करून घेण्यात आलं.

या व्यक्तीच्या आकर्षक व्यक्तीमत्वाची चर्चा आजही सगळीकडे केली जाते. असं म्हणतात की, या राजाची दाढी इतकी मोठी होती की ती कमरेपर्यंत पोहोचत होती. याशिवाय मिश्या सुद्धा खूप लांब होत्या. त्यामुळे मिश्यांना हा राजा आपल्या केसांसोबत बांधत होता.

महमूद बेगडा यांच्याविषयी सगळ्यात जास्त प्रचलित असलेली गोष्ट म्हणजे एका दिवसात कमीतकमी ३५ किलो अन्न खात होता. त्यात एक वाटी मध, एक वाटी लोणी १००-१५० केळी  असा भरगच्च आहार असायचा. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी सुद्धा उशीच्या आजूबाजूला जेवण ठेवलेलं असायचं. म्हणजेच रात्री भूक लागली तर कधीही  खाण्याची सोय होऊ शकते.

असं म्हणतात की, सुल्तान बेगडा हे लहानपणापसूनच विषाचं सेवन करत होतो. त्यामुळे त्यांना रोज जेवल्यानंतर  रोज विष पिण्याची सवय होती.  असं म्हटलं की जातं की या राजाच्या कपड्यांना कोणीही स्पर्श करत नसे. माश्यासुद्धा या राज्याच्या अंगावर बसल्यानंतर जळून खाक व्हायच्या.

भारीच! कोरोनाच्या भीतीने मुलाने लग्नाला दिला नकार; अन् मुलीने केला 'असा' काही प्रकार

बोंबला! एका व्हिडीओ जोकमुळे मोडलं होतं लग्न, 108 वेळा ‘मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा’ लिहिल्यावरच झाली 'ती' तयार!

टॅग्स :Jara hatkeजरा हटके