शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:13 IST

Shubhanshu Shukla : शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत.

Shubhanshu Shukla : भारताचे अंतराळवीर शुंभाशू शुक्ला हे आज (२५ जून २०२५) ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले आहेत. ही प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे (Axiom 4 Mission) आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत. जे फॉल्कन-९ रॉकेटद्वारे ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निघाले. 

याआधी एक्सिओम-४ मिशन अनेकदा पुढे ढकल्यात आलं होतं. लखनौला राहणारे शुभांशू शुक्ला एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन पदावर आहेत आणि भारताचे अंतराळवीर आहेत. १ वर्षाच्या ट्रेनिंगनंतर त्यांना स्पेस मिशनसाठी निवडण्यात आलं.

काय नेलं सोबत?

शुभांशू शुल्का या मिशनवर आपल्यासाठी खायला काय काय घेऊन गेले याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सामान्यपणे मिशन होईपर्यंत पुरेल इतके खाद्य पदार्थ अंतराळवीर आपल्यासोबत नेतात. यात त्यांच्या आवडीच्या आणि टिकणाऱ्या गोष्टी असतात. शुभांशू शुल्का हे सोबत आमरस, मूग डाळ आणि गाजराचा हलवा घेऊन गेले आहेत. 

खाण्याच्या या गोष्टींसोबतच शुभांशू शुक्ला त्यांच्यासोबत पांढऱ्या रंगाचं एक खेळणं हंसही घेऊन गेले आहेत. ज्याचं नाव 'जॉय' आहे. हे खेळणं मायक्रोग्रॅविटी इंडिकेटरच्या रूपात काम करेल.

मिशनचा उद्देश

हे मिशन केवळ एक प्रवास नाही तर विज्ञान आणि भविष्यातील अंतराळ मिशनसाठी एक  प्रयोगही आहे. शुभांशू शुक्ला १४ दिवस स्पेस स्टेशनमध्ये राहून असे प्रयोग करतील जे भविष्यातील स्पेस मिशनसाठी गरजेचे आहेत. हे प्रयोग खासकरून भोजन आणि पोषणासंबंधी असतील. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स