शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

‘सुपर गर्ल’ सेरेनाने मोबाईल चोराला पकडले

By admin | Updated: November 6, 2015 02:38 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स सर्वसाधारणपणे कोर्टवर राहिल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी भरते, असे चित्र नेहमीच दिसते

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स सर्वसाधारणपणे कोर्टवर राहिल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी भरते, असे चित्र नेहमीच दिसते; परंतु सेरेनाने कोर्टबाहेर पराक्रम केला आणि स्वत:ची तुलना ती ‘सुपर गर्ल’शी करू लागली आहे.२१ वर्षीय ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाबरोबर मंगळवारी एक विचित्र घटना घडली. सेरेना तिच्या मित्रांसह एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथे तिच्यासमोर अचानक एक व्यक्ती येऊन तिचा मोबाईल फोन घेऊन धावली. तेव्हा सेरेना खुर्च्यांवरून झेप घेत, ती चोराच्या मागे धावली आणि त्याला पकडताना आपला मोबाईल फोन घेतला.या घटनेचे सेरेनाने फेसबुक अकाउंटवर वर्णन केले आहे आणि स्वत:ला ‘सुपर हिरो’च्या जागी ‘सुपर सेरेना’ असे म्हटले आहे. सेरेनाने फेसबुकवर लिहिले, ‘मंगळवारी एका रेस्टॉरंटमध्ये चायनीज अन्नाचा स्वाद घेत असतानाच एका व्यक्तीने टेबलवर ठेवलेला माझा मोबाईल घेतला आणि तो धावत सुटला. त्यानंतर मी खुर्चीवरून झेप घेत, रेस्टॉरंटच्या बाहेर आली आणि त्या चोराचा पाठलाग करताना त्याला पकडले. माझ्यापेक्षा जास्त वेगाने धावून निघून जाऊ, असा चोराने विचार केला असेल; परंतु सरावादरम्यान लावलेल्या स्प्रिंट्स उपयोगात आल्या. मी वेगाने धावत त्याला थोड्या अंतरावरच पकडले. जेव्हा मी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये परतले, तेव्हा उपस्थितांनी उभे राहून माझे स्वागत केले आणि माझा उत्साह वाढवला. मला याचा अभिमान आहे. जे अन्य लोक करू शकले असते तेच मी करून दाखवले. हा महिलेसाठी विजय आहे.’