शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

16 व्या वर्षी शाळा सोडली, 18 व्या वर्षी आई झाली... आता कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 17:27 IST

चार आलिशान घरांची मालकीण असून सध्या त्याची किंमत तब्बल दहा कोटींहून अधिक आहे.

एका महिलेने वयाच्या 16 व्या वर्षी शाळा सोडली, 18 व्या वर्षी आई झाली. ही महिला आता कोट्यवधींची मालकीण झाली आहे. ती चार आलिशान घरांची मालकीण असून सध्या त्याची किंमत तब्बल दहा कोटींहून अधिक आहे. रशेल ओलिंगटन असं या महिलेचं नाव आहे. द सन सोबत संवाद साधताना तिने आपल्या या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं घर घेतल्याचं म्हटलं आहे. 

2005 मध्ये रशेलने एसेक्सच्या विकफोर्डमध्ये 1.7 कोटींचं घर घेतलं, सध्या त्याची किंमत ही साडे चार कोटी आहे. रशेल आता 40 वर्षांची असून तिला एबी, एरिन आणि एडन या नावाची तीन मुलं आहेत. 25 वर्षांची असताना ती तिचा पती माइकला भेटली. त्यांच्या आवडी-निवडी सेम होत्या. त्यानंतर दोघांनी सेविंग सुरू केली. पहिलं घर घेण्यासाठी रशेलच्या पतीने आपली कार देखील विकली. तिने वयाच्या 23 व्या वर्षी दुसरं तर 24 व्या वर्षी तिसरं घर घेतलं आहे. रशेल आणि तिच्या पतीने लिंकनशायरमध्ये गेल्या आठवड्य़ात नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

रशेलने दिलेल्या माहितीनुसार,  ती चार आलिशान घरांची मालकीण आहे. तिच्या प्रॉपर्टीची किंमत 9.3 कोटींहून अधिक आहे. तिने याआधी 5.57 कोटी रुपयांना विकत घेतली होती. आता त्याची किंमत वाढली आहे. रशेलने ती इस्टेट एजन्सीचा बिझनेस चालवू शकते असं म्हटलं आहे. पण मंदीमुळे ते थोडं अवघड आहे. पण तिला ते करायचं असल्याचं ती सांगते. जेणेकरून ती लोकांना तिच्यासारखं होण्यासाठी मदत करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"