शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आजही 'या' गरम पाण्याच्या झऱ्यांचं रहस्य आहे कायम, अनेक आजार दूर होण्याचा केला जातो दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:14 IST

जगभरात असे अनेक रहस्य आहेत, जे लोकांना चक्रावून सोडतात. एक असंच रहस्य तुर्कीतील पमुक्कलेच्या डोंगरांमध्ये आहे.

(Image Credit : bosphorustour.com)

जगभरात असे अनेक रहस्य आहेत, जे लोकांना चक्रावून सोडतात. एक असंच रहस्य तुर्कीतील पमुक्कलेच्या डोंगरांमध्ये आहे. इथे काही नैसर्गिक स्वीमिंग पूल तयार झाल आहेत. जे बघायला सुंदर तर आहेत, पण सोबतच लोकांच्या चर्चेचा विषयही ठरत आहेत. कारण या झऱ्यांमधील पाणी आपोआप गरम होतं. आश्चर्याची बाब म्हणजे ही बाब वैज्ञानिकांसाठीही रहस्य बनली आहे.

(Image Credit : justfunfacts.com)

असे मानले जाते की,  इथे गरम पाण्याचं हे सरोवररूपी झरे हजारो वर्षांपासून आहेत. इथे पाण्याचं तापमान ३७ डिग्री ते १०० डिग्री दरम्यान राहतं. असेही म्हणतात की, स्वीमिंग पूलप्रमाणे असलेल्या या झऱ्यांमधील पाण्यात आंघोळ केल्याने अनेक आजार दूर होतात. खासकरून त्वचेसंबंधी आजार लगेच दूर होतात. याच कारणाने हे गरम पाण्याचे झरे बघण्यासाठी जगभरातून लोक इथे गर्दी करतात.

येथील सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे हे गरम पाण्याचे सरोवर आपोआप तयार झालेत की, ते तयार करण्यात आलेत याबाबत कुणालाच काही माहिती नाही. पण दिसायला तर हे कुणीतरी तयार केल्यासारखे वाटतात.

या सरोवरातील पाण्यावर वैज्ञानिकांनी अनेक रिसर्च केले. त्यानुसार, येथील पाण्यातील खनिजं बाहेरील हवेच्या संपर्कात आल्यावर कॅल्शिअम कार्बोनेट तयार होतं. जे हजारो वर्षांपासून या सरोवराच्या किनाऱ्यावर जमा होत आहे. हेच कारण आहे की, या झऱ्यांनी आता सरोवराचं रूप घेतलं आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स