शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Noorjahan Mango: या राज्यात आढळतो 4 किलोचा आंबा, एका आंब्याची किंमत 2000 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:36 IST

Noorjahan Mango: मूळ अफगाणिस्तानचा असणाऱ्या या आंब्याची काही मोजकी झाडे भारतात उपलब्ध आहेत.

Noorjahan Mango: फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा सर्वांनाच आवडतो. वर्षातील फक्त चार महिने उपलब्ध असणारे हे फळ देशातील कानाकोपऱ्यात मिळते. या फळाच्या विविध जाती आहेत. यातील एक लोकप्रिय जात आहे 'नूरजहां' आंबा. हा सर्वात मोठा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. आंब्याच्या शौकीनांसाठी यंदाच्या मोसमात जवळपास 4 किलो वजनाचा आंबा मिळण्याची शक्यता आहे. एका उत्पादकाने हा अंदाज वर्तवला आहे.

मध्यप्रदेशात आढळतो हा आंबामूळ अफगाणिस्तानात आढळणाऱ्या या नूरजहां आंब्याची काही मोजकी झाडे मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागात आहेत. हा परिसर गुजरातशी जोडला गेलेला आहे. इंदुरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या कट्ठीवाडातील आंबा उत्पादक शिवराज सिंह जाधव सांगतात की, यंदा त्यांच्या शेतातील नूरजहां आंब्याच्या तीन झाडांना 250 फळे लागली आहेत. येत्या 15 जूनपर्यंत ही फळे पिकून विक्रीसाठी तयार होतील. या आंब्याचे वजन 4 किलोग्रामपर्यंत जाते.

2000 रुपयांना एक आंबात्यांनी पुढे सांगितले की, यंदा वातावरणातील बदलामुळे आंब्याचे अनेक फुलं फळं बनण्यापूर्वीच गळून पडले. गेल्या वर्षी या आंब्याचे सरासरी वजन 3.80 किलोग्राम होते. जाधव यंदा नूरजहाँचा एक आंबा 1000 ते 2000 रुपयांना विकण्याच्या तयारीत आहेत. मागील वर्षी एका फळाची किंमत 500 ते 1500 रुपये होती. 

टॅग्स :MangoआंबाMadhya Pradeshमध्य प्रदेश