शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आकाराने कोहिनूरपेक्षाही दुप्पट असलेला जॅकब डायमंड, किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:20 IST

११ वर्षांनी १८ फेब्रुवारीपासून हैद्राबादच्या निजामाच्या शाही खजान्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

जर तुम्हाला हिऱ्याची आवड असेल तर नॅशनल म्यूझिअममध्ये तुम्ही येऊन वेगवेगळे हिरे बघू शकता. इथे ११ वर्षांनी १८ फेब्रुवारीपासून हैद्राबादच्या निजामाच्या शाही खजान्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, यात तुम्ही १७३ किंमती रत्न आणि दागिन्यांचा समावेश आहे. यात खास आहे जॅकब डायमंड, हा डायमंड आकाराने कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठा आहे. 

किती आहे डायमंडची किंमत?

रिपोर्टनुसार, १८५ कॅरेटच्या जॅकब डायमंडची किंमत सद्या ४०० कोटी असल्याचे सांगितले जाते. हा हिरा हैद्राबादचे सहावे निजाम महबूब अली खान यांनी शिमल्यातील एका हिरे व्याराऱ्याकडून २३ लाख रूपयांना खरेदी केला होता. 

१९९५ मध्ये भारत सरकारने केला खरेदी

हैद्राबाद सरकारने निजामांचे दागिने भारत सरकारने १९९५ मध्ये २१५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. पण सध्या हे दागिने सुरक्षेसाठी एचइएच निजाम ज्वेलरी ट्रस्ट आणि एचइएच निजाम सप्लीमेंट ज्वेलरी ट्रस्टकडे आहेत. एका रिपोर्टनुसार, या खजिन्याची किंमत ५० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. 

काय काय बघायला मिळेल?

या प्रदर्शनीमध्ये २८ शोकेसमध्ये हे किंमती दागिणे ठेवण्यात आले आहेत. यात सरपेच, नेकलेस, कमरपट्टा, ब्रेसलेट, बांगड्या असे वेगवेगळी दागिने ठेवण्यात आले आहेत.