शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवे वर्ष धोक्याचे! ट्रम्प, पुतीन यांच्या जीवाला धोका; प्रसिद्ध बाबा वांगाची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:41 IST

वांगा यांना नॉस्ट्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्याचा वारसदार समजले जाते.

येणारे नवे वर्ष जगासमोर नवीन आव्हाने, नवीन समस्या घेऊन येणारे आहे. दोन मोठ्या देशांच्या प्रमुखांच्या जीवाला धोका असल्याची भविष्यवाणी बुल्गेरियाच्या बाबा वांगा हिने काही दशकांपूर्वीच केली आहे. 

वांगा हिने 9/11 चा दहशतवादी हल्ला, बराक ओबामा राष्ट्रपती होणार यावर भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. या दोन भविष्यवाणींप्रमाणे 2020 मधील तिच्या भविष्यवाणी खरी ठरली तर अमेरिका, युरोप, रशियावर मोठे संकट ओढवणार आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या महाभियोगाच्या संकटात आहेत. त्यांना पुढच्या वर्षी गंभीर आजार होणार असून यामुळे ते बहीरे होतील असे म्हटले आहे. अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपतींना ऐकायला न येणे आणि ब्रेन ट्युमरसारखा गंभीर आजार होईल. हा आजार क्य़ुबामध्ये काही अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना झालेला तसाच असणार असल्याचे बोलले जात आहे. 

तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्यावर जीवघेणा हल्ला होणार असून त्यांची हत्या केली जाणार आहे. हा हल्लेखोर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असलेला अधिकारी असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पुतीन यांनी त्यांच्यावर याआधी चारवेळा हत्येसाठी प्रयत्न झाल्याचे म्हटले होते. वांगा यांना नॉस्ट्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्याचा वारसदार समजले जाते. वांगा यांचा मृत्यू 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी झाला होता. त्यांचे डोळे त्या 12 वर्षांच्या असताना एका रहस्यमय घटनेवेळी गेल्याचे सांगितले जात होते.

 वांगा यांच्या याआधी काही भविष्यवाणी खोट्याही ठरलेल्या आहेत. मुस्लिम संघटनांकडून युरोपवर रासायनिक हल्ला होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, अद्याप युरोपवर असा कोणताही हल्ला झालेला नाही. त्यांनी सांगितलेले की 2016 मध्ये युरोप नष्ट होईल.