शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने १४ हजार रुपये खाल्ले... अन् पुढे जे घडले ते वाचून कपाळावर हात माराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:58 IST

जगभरातील पाळीव कुत्र्यांचे वेगवेगळे कारनामे आपण नेहमीच ऐकत किंवा पाहत असतो. मात्र, नॉर्थ वेल्समध्ये एका कुत्र्याने केलेला कारनामा याआधी तुम्ही कधी ऐकला नसेल.

जगभरातील पाळीव कुत्र्यांचे वेगवेगळे कारनामे आपण नेहमीच ऐकत किंवा पाहत असतो. मात्र, नॉर्थ वेल्समध्ये एका कुत्र्याने केलेला कारनामा याआधी तुम्ही कधी ऐकला नसेल. हा कुत्रा ९ महिन्यांचा असून त्याचं नाव Ozzie आहे. हा कुत्रा लेब्राडूडल प्रजातीचा आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाचे १६० पाउंड्स(साधारण १४ हजार ५००) रूपये खाल्लेत. त्यानंतर मालिकाला कुत्र्याच्या पोटातून पैसे परत काढण्यासाठी १३० पाउंड(जवळपास १२ हजार रूपये) खर्च करावे लागले. 

काय आहे प्रकरण? 

नॉर्थ वेल्सला राहणारे जुडिथ(६४) आणि नील राइट(६६) खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यादरम्यान त्यांचा कुत्रा Ozzie घरी एकटाच होता. जेव्हा दोघेही खरेदी करून घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की, नोटांची तुकडे किचन आणि हॉलमध्ये पडलेले आहेत. तर एका कोपऱ्यात Ozzie बसलेला आहे. जूडिथ आणि नील यांच्या लक्षात आलं की, हा कारनामा त्यानेच केला आहे. 

ओजीने पैसे काढले कुठून?

रिपोर्ट्सनुसार, ओजीला घराच्या लेटरबॉक्समधून एक पॅकेट मिळालं होतं. त्यातील २० पाउंडच्या नोटा त्याने फाडून खाल्ल्या. नीलने ते पॅकेट लेटरबॉक्समध्ये ठेवणाऱ्या व्यक्तीस फोन लावला, जेणेकरून हे कळावं की त्यात किती पैसे होत. त्यानंतर ओजीला प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून काही नोटा आणि प्लास्टिक बॅग काढली. यासाठी ओजीच्या मालकाला १३० पाउंड खर्च करावे लागले. एकूण २९० पाउंड्सचं नुकसान झालं. 

किती रूपये परत मिळाले?

नीलने सांगितले की, ओजी फार लहान असतानापासून त्यांच्याकडे आहे. पण त्याने कधी पैसे खाल्ले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, नीलने सांगितले की, त्या १६० पाउंड्सपैकी साधारण ८० पाउंड्स(७,२७३ रूपये) बॅंकेतून बदलून घेतले. 

टॅग्स :dogकुत्राJara hatkeजरा हटके