शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम करून अशी काही अडकली दोन मुलांची आई, ना पती मिळाला ना प्रियकर; जाणून घ्या काय झालं तिचं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:21 IST

Bihar : भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते.

Bihar : बिहारच्या भागलपूरच्या नाथनगर प्रेम प्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे दोन मुलांची आई असलेली महिला शेजारच्या तरूणाच्या प्रेमात पडली. भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते.

प्रियंकाचा पती नंदकिशोर मंडल जेव्हा घरी राहत नव्हता तेव्हा प्रियंका तिचा प्रियकर मृत्यूंजयला घरी बोलवत होती. प्रियंका आणि मृत्यूंजयमध्ये सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची खरब नंदकिशोरला लागली होती. पतीने खू समजावल्यावरही प्रियंका मृत्यूंजयला भेटत होती. मग एक दिवस पती  नंदकिशोरने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं.

याची सूचना मृत्यूंजयच्या कुटुंबाला दिली. याबाबत गावात पंचायत बोलवण्यात आली. यावेळी पती, पत्नी आणि प्रियकराला बोलवण्यात आलं. या पंचायतमध्ये पती नंदकिशोरने पत्नीला आपल्यासोबत ठेवण्यास साफ नकार दिला. तर प्रियंकाने प्रियकर मृत्यूंजयसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पंचायतमध्ये ठरलं की, प्रियंका आता तिच्या प्रियकरासोबत राहील. पण प्रियंकाच्या प्रियकराने यावेळी माघार घेतली. त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला.

या अजब प्रेमी कहाणीचा निर्णय जेव्हा पंचायतमध्ये होऊ शकला नाही तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं. पंचायतने तिघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. आता पोलीस यावर काय ते ठरवतील. प्रियंका दोन मुलांची आई आहे आणि तिचा पती नंदकिशोर मंडल शेतकरी आहे.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट