शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं

By जयदीप दाभोळकर | Updated: January 23, 2021 11:05 IST

या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

ठळक मुद्देया घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरलव्हिडीओचा कंपनीकडून तपास सुरू

हल्ली अनेकदा आपण बाहेर हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये जाऊन खाणं आणण्यापेक्षा त्यासाठी अॅपचा वापर करतो. यावरून ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ थेट आपल्या घरापर्यंतही येतात. ही हल्ली सगळीकडेच सर्वसामान्य बाब झाली आहे. परंतु अनेकदा असंही होतं की आपण ऑर्डर तर करतो परंतु ते आपल्याकडे पोहोचेपर्यंत आपली भुकही निघून जाते. अशीच एक घटना ब्रिटनमधील लंडन येथे घडली. एका महिलेनं आपल्यासाठी मॅकडोनाल्डमधून खाणं ऑर्डर केलं. परंतु झालं असं की डिलिव्हरी बॉयनं तिची ऑर्डर केली कॅन्सल आणि तिच्याच घरासमोर बसून तो ती खाऊही लागला. यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या घरासमोर बसून काही खाताना दिसत आहे. इंडिया टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार त्या महिलेनं जस्ट ईटवरून खाणं ऑर्डर केलं होतं. आपल्या कंपनीकडून ग्राहकांना उत्तम सेवा मिळत राहावी हेच आमचं ध्येय आहे. समोर आलेल्या व्हिडीओचा आम्ही तपास करू आणि त्यावर कारवाईदेखील करू. आम्ही त्या ग्राहकाच्यादेखील संपर्कात आहोत, असं कंपनीच्या प्रवक्यांकडून सांगण्यात आलं. यापूर्वी २०१८ मध्येही असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये एक डिलिव्हरी बॉय रस्त्यावरच गाडी थांबवून ग्राहकानं ऑर्डर केलेले पदार्थ खात असताना दिसला होता. 

टॅग्स :Londonलंडनonlineऑनलाइनfoodअन्न