शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

चेष्टा महागात पडली; त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तब्बल 68 लाखांची बोली लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:34 IST

गर्लफ्रेंडची विक्री करण्यासाठी त्यानं फोटो पोस्ट केला होता

मुंबई: चेष्टा मस्करी करताना हद्द ओलांडली की प्रकरण अंगाशी येऊ शकतं. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. आपल्या प्रेयसीची मस्करी करण्यासाठी डेल लीक्स नावाच्या व्यक्तीनं त्याची 37 वर्षीय प्रेयसी केली ग्रीव्सचा फोटो ईबे या शॉपिंग वेबसाईटवर टाकला. ही माझी यूज्ड गर्लफ्रेंड आहे, असं डेलनं कमेंटमध्ये लिहिलं होतं. डेलनं पोस्ट केलेल्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. यानंतर ईबेनं तो फोटो साईटवरुन हटवला. डेलनं चेष्टा करण्यासाठी केलीचा फोटो ईबेवर अपलोड केला होता. मात्र लोकांनी हे प्रकरण चांगलंच गांभीर्यानं घेतलं. लोकांनी केलीसाठी बोली लावायला सुरुवात केली. हळूहळू ही बोली 70 हजार पाऊंडवर (68 लाख रुपये) गेली आणि एकच गोंधळ झाला. डेल आणि केली काही दिवसांपूर्वी खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी भर गर्दीत केलीनं डेलच्या पार्श्वभागावर फटका मारला. त्यामुळे चारचौघात डेलला अवघडल्यासारखं झालं. त्यामुळेच त्यानं केलीचा फोटो ईबेवर अपलोड केला. शॉपिंग करताना झालेल्या त्या घटनेचा बदला घेण्यासाठी डेलनं प्रेयसीचा फोटो ईबेवर अपलोड केला. त्यामध्ये त्यानं केलीची तुलना वापरलेल्या गाडीशी केली. हा बदला डेलला चांगलाच महागात पडला. कारण अवघ्या 24 तासांमध्ये यावर तब्बल 81 हजार कमेंट्स आल्या. ही माझी वापरलेली गाडी आहे. या गाडीचे सुटे भाग हवे असतील, तरी तुम्ही ते विकत घेऊ शकता, असं डेलनं फोटोसोबत नमूद केलं होतं. यावर अनेकांनी कमेंट केल्या. त्यामुळे ईबे ही जाहिरात आपल्या वेबसाईटवरुन हटवली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके