शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार... हृदय 18 तास बंद असतानाही 'तो' जिवंत राहिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 09:49 IST

५३ वर्षांच्या व्यक्तीची मृत्यूला हुलकावणी

अन् त्याच्या हृदयाची धडधड थांबली, असं वाक्य एखाद्या कथेत आल्यावर किंवा कोणी उच्चारल्यावर समोरच्या व्यक्तीनं जगाचा निरोप घेतला, हे आपल्याला समजतं. कारण हृदयानं काम करणं थांबवलं की आयुष्याची अखेर होते. मात्र फ्रान्समध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. एका ५३ व्यक्तीच्या हृदयाची धडधड तब्बल १८ तास थांबूनही ती व्यक्ती जिवंत राहिली आहे. यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त होत आहे.फ्रान्समधील एका ५३ वर्षांच्या व्यक्तीच्या हृदयानं काम करणं थांबवलं. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १८ तास त्या व्यक्तीचं हृदय बंद होतं. मात्र त्यानंतर ते सुरु झालं आणि ती व्यक्ती चक्क मरणाच्या दारातून परत आली. त्या व्यक्तीला हायपोथर्मिया झाल्यानं त्याच्या शरीराचं तापमान वेगानं कमी झालं. त्यामुळे त्याच्या शरीराचे अवयव सुरक्षित राहिले. या व्यक्तीच्या शरीराचे तापमान घटल्याची बाब लक्षात आल्यानं आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या हृदयाची धडधड सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. या व्यक्तीला त्याच्या भावाच्या घरातून परतताना हृदय रोगाचा झटका आला. ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत नदी किनारी सापडली होती. सध्या या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात आहे. लवकरच ही व्यक्ती पूर्णपणे बरी होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका