शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

या व्यक्तीने अंगावर गोंदवली 600 हून अधिक शहीदांची नावे, कारण जाणून अभिमानाने छाती फुगेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 12:36 IST

600 names martyrs tattooed on the body : हापूर येथे राहणारे इंटिरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम (Pandit  Abhishek Gautam) यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या शरीरात ६०० हून अधिक शहीदांची नावे कोरली आहेत.

शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या फोटोंसमोर फुले अर्पण करतात किंवा दिवे लावतात. मात्र, एका व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचे वेड आहे. हापूर येथे राहणारे इंटिरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम (Pandit  Abhishek Gautam) यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या शरीरात ६०० हून अधिक शहीदांची नावे कोरली आहेत.

६३१ शहीदांची नावेअभिषेक गौतम हे सध्या रसुलपूर, बधरिया येथे इंटिरियर डिझायनिंगचे काम करत आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या शरीरावर ६३१ शहीदांची नावे गोंदवण्यात आली आहेत. असे करून त्यांनी स्वत:चे फिरते हुतात्मा स्मारक बनवले आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक यांनी सांगितले की, एकूण ६३१ शहीदांपैकी ५५९ नावे कारगिलमधील शहीदांची आहेत.

केवळ नावेच नाही तर फोटो आणि स्मारकेही गोंदवली आहेतमिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक गौतम हे मार्च 2021 पासून सिवानमध्ये राहत असून त्याच्या शरीरावर शहीदांची नावे तसेच फोटो, इंडिया गेट आणि शहीद स्मारक कोरलेली आहे. जेव्हा जेव्हा लोक त्यांचे शरीर पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात, कारण अभिषेक गौतम यांच्यासारखे क्वचितच लोक पाहिले जातात.

या कामगिरीनंतर अभिषेक यांनी 'ही' व्यक्त केली इच्छाकारगिलमधील शहीद जवानांपैकी छपरा येथील एकमाचे लान्स नाईक अरुण कुमार सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचेही अभिषेक यांनी सांगितले. आता एकमामध्ये अरुण कुमार सिंह यांचाही पुतळा उभारावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी तो अथक परिश्रम घेत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके