शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीस खेळ चाले! रूमबाहेर थांबून कपल्सचे 'ते' आवाज ऐकणारा व्यक्ती हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:07 IST

कपल्ससाठी फेमस असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ही व्यक्ती रोज रात्री जात होती.

हॉटेल्समध्ये ग्राहकांसोबत घडत असलेल्या अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. ग्राहकांच्या प्रायव्हसीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. 

चीनमधील एका हॉटेलमधील हे सीसीटीव्ही फुटेज असून यात एक व्यक्ती हॉटेल रूमच्या दरवाजातून आत डोकवताना दिसत आहे. Mr He असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती अनेकदा हॉटेल्स रूममध्ये कपल्सच्या खाजगी क्षणांवेळी येणारे आवाज ऐकायचा. इतकेच नाही तर त्यांचे इंटिमेट होतानाचे आवाज रेकॉर्डही करतो. हे सगळं करत असताना तो सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाला आहे. 

एका कपलने या व्यक्तीची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्याला अटक केली. त्याने हे मान्य केलं की, तो अनेकदा हॉटेलमध्ये थांबतो आणि दरवाजाजवळ थांबून कपल्सचे रात्रीचे प्रणय करतानाचे आवाज ऐकतो आणि रेकॉर्ड करतो. असं करून तो त्याची शारीरिक आणि मानसिक गरज भागवतो असेही तो बोलला. त्याला याची सवय झाली होती असंही त्याने सांगितले.

या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याला पाच दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे आणि पुन्हा असं न करण्याचा समजही देण्यात आला आहे.

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल