शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

“फाईव्ह, सेव्हन स्टार नाही; ही जागा म्हणजे 10 स्टार,” वाचा का म्हणाले Anand Mahindra असं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:08 IST

Anand Mahindra Tweet : भारतीय लष्कराकडून चालवला जातो हा कॅफे. पाहा काय आहे यात खास?

Anand Mahindra Tweet : महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते काही नवीन गोष्टी सोशल मीडियावर शेअरही करत असतात. त्यांच्या पोस्टना चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळते. अनेकदा ते भारतातील काही विशेष जागांबद्दलही सांगत असतात. आता त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक कॅफेचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच तो १० स्टार पेक्षा कमी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर ज्या कॅफेचा व्हिडीओ शेअर केला आहे, तो भारतीय लष्कराद्वारे चालवला जातो. Log Hut Cafe नावानं प्रसिद्ध असलेली ही सुंदर जागा काश्मीरमधील गुरई खोऱ्यातील बंदिपोरा नजीक आहे. भारतीय लष्करानं हा कॅफे गुरई खोऱ्यातील लोकांना समर्पित केला आहे. तसंच या कॅफेचा अॅम्बिअन्स खुप चांगला आहे.सर्वकाही मिळतं स्वस्तहा कॅफे किती खास आहे हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच कॅफेच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून या ठिकाणी अन्नपदार्थही स्वस्त मिळत असल्याचं दिसून येतंय. चिली पनीरसारखा पदार्थ १५० रूपये, तर नॉन व्हेज बिर्याणीसारखा पदार्थ १८० रूपयांना मिळतो. इतकंच नाही, तर गुरईच्या खोऱ्यात बसून तुम्ही हुक्क्याचा आनंदही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ३०० रूपये द्यावे लागतील. तर रिफिल करण्यासाठी तुम्हाला १५० रूपये द्यावे लागतील.

दरम्यान, सीमावर्ती भागांमध्ये लष्कराकडून अशा प्रकारचे कॅफे चालवले जातात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. तसंच काहींनी अरूणाचल प्रदेश, तवांग आणि उरीमध्ये चालवल्या जाण्याच्या लष्कराच्या कॅफेबद्दलही माहिती दिली आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर