शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

ममता दीदींचे वागणे सद्दाम हुसैनप्रमाणे : विवेक ओबेरॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 5:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात मतदान होण्याच्या आधीच राजकीय वातावरण तापले आहे. कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोडशो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारीचा घटनेचा राजकीय पडसाद आज दिवसभर पहायला मिळाला. राजकीय वर्तुळात याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. मात्र याविषयी पहिल्यांदाच कोणत्यातरी कलाकाराने भाष्य केलं आहे. ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत अशी टीका विवेक ओबेरॉय याने, कोलकात्यात काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. मला कळत नाही दीदींसारखे आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे. खरं तर लोकशाही खतरे में है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. दीदींची ही दीदीगिरी चालणार नाही अशी टीका विवेक ओबेरॉयने केली.

नथुराम गोडसे प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या कमल हसन यांच्या सुद्धा विवेक ओबेरॉयने याने समाचार घेतला होता.देशाचे विभाजन करण्याच्या अधिकार कुणालच नाही. दहशतवाद्याचा कोणताही धर्म नसतो. मुस्लीम मते मिळवण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहे. असा आरोप विवेक ओबेरॉयने यांनी केला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीVivek oberoyaविवेक ऑबेरॉयWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019