शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

LPG सिलिंडरच्या खालच्या बाजूला 'ही' छिद्रे कशासाठी असतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 09:39 IST

LPG Cylinder Facts: सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, यासंदर्भात कधी आपण विचार केलाय? कारण ही छिद्रे म्हणजे डिझाईन नाही, तर ही छिद्रे देण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

आज अनेक घरांमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात LPG चा वापर केला जातो. याच्या सहाय्यानेच बहुतांश घरांमध्ये दैनंदीन स्वयंपाक केला जातो. जर, आपण या गॅसच्या सिलिंडरकडे काळजीपूर्वक पाहिले, तर लक्षात येईल की सिलिंडरच्या खालच्या बाजूला काही छिद्रे दिलेली आहेत. याच खालच्या भागावर संपूर्ण सिलिंडरचा भार असतो. पण सिलिंडरच्या या खालच्या भागावर ही छिद्रे कशासाठी दिलेली असतात, यासंदर्भात कधी आपण विचार केलाय? कारण ही छिद्रे म्हणजे डिझाईन नाही, तर ही छिद्रे देण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

काय आहे वैज्ञानिक कारण - खरे तर सिलिंडरवर देण्यात आलेली ही छिद्रे अत्यंत कामाची असतात. सिलिंडरमधील LPG गॅसचे तापमान नियंत्रित करण्यासाठी या छिद्रांचा वापर केला जातो. अनेक वेळा गॅस सिलिंडरचे तापमान वाढते. अशात या छिद्रांमधून हवा पास होते, यामुळे निर्माण झालेले तापमाण कमी होण्यास मदत होते. याच बरोबर, ही छिद्रे जमिनीवरील उष्णतेपासूनही सिलिंडरला प्रोटेक्शन देते. एकूणच काय तर, ही छिद्रे अँक्सिडेंट होण्यापासून सिलिंडरचा बचाव करतात.

असाही फायदा - याशिवाय, सिलिंडरच्या खालच्या बाजूला छिद्रे असण्याचा आणखीही एक फायदा आहे. या छिद्रांमुळे सिलिंडरच्या खाली साफ सफाई करणेही सोपे होते. कारण जेव्हा आपण आपली फरशी पाण्याने धुता, तेव्हा या छिद्रांमुळे पाणी सिलिंडरखाली साचत नाही.

सिलिंडरला का दिला जातो विशेष रंग?कधी आपण विचार केलाय, की घरगुती LPG सिलिंडरला लाल रंगच का असतो. तर यालाही एक वैज्ञानिक कारण आहे. अत्यंत दुरुनही सहज स्पष्टपणे दिसून यावे, म्हणून याला लाल रंग दिला जातो. यामुळे सिलिंडरचे ट्रांसपोर्टेशन सोपे होते.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर