शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून 'या' शेतकऱ्यानं आपल्या कुत्र्याला 'वाघोबा' बनवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:06 IST

शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

शिवमोगाः शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अस्मानी आणि सुलतानी संकटांबरोबरच जंगली श्वापदांचा त्याला त्रास असतो. शेतात रात्रीत डुक्कर किंवा माकडं, इतर जनावरं घुसून पिकांची नासधूस करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. जंगली श्वापदांच्या समस्येवर कर्नाटकातील एका शेतकऱ्यानं जबरदस्त आयडिया शोधून काढली आहे. माकडांपासून शेताला वाचवण्यासाठी या अवलियानं एका कुत्र्यालाच वाघोबा बनवलं आहे. त्यानं या कुत्र्याला वाघाच्या रंगांनी रंगवून टाकलं. कर्नाटकातल्या शिवमोगा येथे हा प्रकार घडला असून, आता हा कुत्रा एखाद्या वाघासारखाच दिसतो. कुत्र्याच्या अंगावर पिवळे आणि काळ्या रंगांचे पट्टे काढण्यात आल्यानं तो एकदम वाघासारखाच दिसतो. डेक्कन हेरॉल्डच्या रिपोर्टनुसार, शिवमोगातल्या मलंड क्षेत्रातील एका शेतकऱ्यानं हा नवाच प्रयोग केला आहे. या भागात माकडांनी उच्छाद आणलेला असून, शेतकऱ्यांच्या पिकांची ती माकडं नासधूस करत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यानं चक्क कुत्र्यालाच वाघ बनवलं आहे. शेतकरी श्रीकांत गौडा म्हणतो, उत्तर कर्नाटक गेल्यानंतर ही कल्पना माझ्या डोक्यात आली. चार वर्षांपूर्वी मी भटकलला गेलो होतो. तेव्हा शेतापासून माकडांना दूर ठेवण्यासाठी खोट्या वाघोबाच्या प्रतिमेचा वापर करण्यात येत होता. गौडा यांनी आपल्या भागातही हीच रणनीती वापरण्याचा विचार केला. परंतु यातून फारसा फायदा होत नसल्याचीही खदखद त्यांनी व्यक्ती केली आहे. हेअर डायच्या मदतीनं ते या कुत्र्याला रंगवतात, तो रंग महिन्याभरात निघत असल्यानं त्या कुत्र्याला महिन्यातून एकदा रंगवावं लागतं.