शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? कर्नाटकमध्ये पिकताहेत आईस्क्रीम केळी; निळ्या केळ्यांची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:59 IST

पाच महिन्यांपूर्वी जावा केळी इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय ठरला होत्या

मंगळुरू : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथानगाडी तालुक्यात अनिल (३७) नावाच्या शेतकऱ्याचे २५ एकरवरील शेती हे एक छोटे जगच आहे. १५ वर्षांपासून ते या जमिनीवर उष्णकटिबंधातील फळांचे उत्पादन घेत असून, आता ते आईस्क्रीम केळीचे (ब्लू जावा बनानाज) पीक घेत आहेत. ही केळी आईस्क्रीम बनानाज म्हणून लोकप्रिय आहेत. अनिल यांची शेती गुरुवायनकेरेजवळ बालंजा येथे आहे. ते पिकवत असलेली फळे ही  मध्य किंवा दक्षिण अमेरिका, युरोप किंवा आग्नेय अशियायी देशांतील आहेत.अनिल म्हणाले की, ‘आग्नेय आशियात लोकप्रिय असलेल्या जावा बनानाजचे पीक कर्नाटकमधील शेतकरी बहुधा पहिल्यांदाच घेत आहेत.” पाच महिन्यांपूर्वी या जावा केळी इंटरनेटवर मोठ्या चर्चेचा विषय ठरला होत्या, कारण ती व्यक्ती त्याबद्दल खूप तपशिलाने बोलली आणि त्या केळीची चव ही प्रत्यक्षात व्हॅनिला आईस्क्रीमसारखी असल्याचे त्याने सांगितले, असे अनिल म्हणाले. या केळींची कातडी निळी असून केळी मलईसारखी आहेत. या केळींच्या रोपांना बाधा होऊ नये म्हणून त्यांना पिशव्यांत वाढवले जाते. त्यामुळे त्याच्या फळांचा घड मोजक्याच म्हणजे पन्नासचा असतो. मी दोन वर्षांपूर्वी थायलंड येथील प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा तेथून टिश्शू कल्चर्ड रोप आणण्यासाठी वाहतुकीच्या खर्चासह २१ हजार रुपये खर्च केले होते, असे अनिल म्हणाले.