शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काय सांगता?; मास्क न घातल्यानं पोलिसांकडून बकऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 14:08 IST

पोलिसांची कारवाई ठरतेय चेष्टेचा विषय; मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर बकऱ्याची सुटका

कानपूर: गुन्हेगारीला आळा घालण्यात असमर्थ ठरणारे कानपूर पोलीस सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. कोरोना संकट काळात पोलीस अजब-गजब कारनामे करत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कानपूरच्या बेकनगंज पोलिसांनी केलेली एक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी चक्क एका बकऱ्यावर कारवाई केली आहे. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान मास्कशिवाय फिरणाऱ्या एका बकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुझ्या बकऱ्याला घरातच ठेव. त्याला बाहेर सोडू नको, असा सल्ला पोलिसांनी बकऱ्याच्या मालकाला दिला. त्यानंतर बकऱ्याची सुटका झाली. पोलिसांनी केलेल्या हास्यास्पद कारवाईचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेश पोलीस सध्या त्यांच्या कार्यप्रणालीमुळे चर्चेत आहेत. गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयशी ठरणारे पोलीस गरज नसलेल्या ठिकाणी कार्यक्षमता दाखवून देत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या अनेक कारवाया सध्या गमतीचा विषय झाला आहे. बेकनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस एका बकऱ्याला त्यांच्या जीपमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे. मास्क न घातल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेची माहिती मिळताच बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाणं गाठलं. त्यानं पोलिसांकडे बकऱ्याला सोडण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी मालकाला बकऱ्याला घराबाहेर न सोडण्याचा सल्ला दिला.