शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

एक शहर जिथे लोक 'उंदरांच्या बिळात' राहतात, असं रहस्यमय गाव ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:06 IST

Kandovan Village : तुम्ही कधी मनुष्यांना उंदरांच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत.

Kandovan Village : पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याबाबत आजही मनुष्यांना माहीत नाही. काही लोक ज्वालामुखीच्या तोंडाशी राहतात तर काही लोक घनदाट जंगलात राहतात. खूप आधी लोक गुहांमध्ये राहत होते. पण आता असं काही होत नाही. मात्र आजही असे काही लोक आहेत जे गुहा तर नाही, पण अशा एका ठिकाणी राहतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्ही कधी मनुष्यांना उंदरांच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. इराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील लोक या ठिकाणी शेकडो वर्षांपासून इथेच राहतात. 

कंदोवनची खासियत

जगभरात अनेक सुंदर आणि नैसर्गिकपणे वेगळी असलेली गावे आहेत. ही गावं आपल्या जुन्या परंपरा जपून ठेवतात. कुठे झोपड्या तर कुठे गुहा किंवा झाडांखाली लोकांचं जीवन असतं. पण कंदोवनमधील लोक 'उंदरांच्या' बिळात राहतात. हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. येथील लोक त्यांची घरे उंदराच्या बिळासारखी बनवतात. चला जाणून घेऊ यामागचं रहस्य...

उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम

हे घर दिसायला अजब वाटतात, पण राहण्यासाठी फारच आरामदायक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव ७०० वर्ष जुनं आहे. इथे राहणाऱ्या लोकांना ना हीटरची गरज पडत ना एसीची. उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात गरम राहतात. 

येथील लोकांनुसार, इथे राहणाऱ्या लोकांनी हे गाव मंगोलांपासून वाचवण्यासाठी बनवलं होतं. कंदोवनमधील प्रारंभिक निवासी इथे मंगोलांपासून वाचण्यासाठी आले होते. ते लपण्यासाठी ज्वालामुखीच्या डोंगरांमध्ये जागा शोधत होते. आणि तिथेच राहत होते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स