शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:40 IST

विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.

मुंबई- आयपीएलचे सामने दिवसेंदिवस चांगलेच रंगात येत आहेत. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु व किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीने 21 धावा केल्या. पण विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडिअमवर आली होती. अनुष्काचं विराटला चिअर करणं इंटरनेटवरही चर्चेचा विषय आहे. ज्याप्रमाणे विराट मैदानावर खेळताना आक्रमक असतो अगदी त्याच शैलीत अनुष्का विराटला चिअर करत होती. 

 

विराट व अनुष्काचे त्या सामन्यातील फोटो एकत्र करून नेटिझन्सने विविध मेम्स तयार केले आहेत. मेट्रोमध्ये सीट न मिळण्यापासून ते बाहुबली सिनेमातील सीन रिक्रिएट करेपर्यंच असे विविध मेम्स नेटिझन्सने तयार केले आहेत. 

 

कॅप्टन कोहलीच्या ब्रिगेडने किंग्ज इलेव्हनने दिलेले 156 धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. 19.3 ओव्हरमध्ये त्यानी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा पहिला विजय ज्याप्रमाणे टीमने साजरा केला त्याचप्रमाणे अनुष्का शर्मानेही केला. टीम सामना जिंकताच अनुष्का स्टेडिअममध्ये उभी राहिली. 

 

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018Virat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्मा