शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनचे तीनतेरा! पत्नीचा कारनामा पाहून पतीला बसला धक्का; दोघांनी घटस्फोट घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:16 IST

नवऱ्याऐवजी पत्नीची बहिणीसाेबत परदेशवारी, हनिमून पॅकेजसाठी या युवकाने सुमारे साडेचार लाख रुपये ट्रॅव्हल कंपनीला दिले होते

डेहराडून : डेहराडून येथील एका युवकाचे सहारनपूर येथील युवतीशी लग्न झाले. तिच्याबरोबर हनिमूनला जाण्याची स्वप्ने बघत असताना त्याला असा जोरदार धक्का आहे. त्याच्या पत्नीने ट्रॅव्हल कंपनीच्या संचालकाशी संधान बांधून परदेशवारी केली. पण नवऱ्याबरोबर नव्हे तर बहिणीबरोबर फिरून आली. 

हनिमून पॅकेजसाठी या युवकाने सुमारे साडेचार लाख रुपये ट्रॅव्हल कंपनीला दिले होते. अंकित गर्ग असे या युवकाचे नाव आहे. अंकितचे सोनाक्षी या युवतीशी ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्न झाले होते. त्याने त्यावर्षी डिसेंबर महिन्यात हनिमूनला जाण्यासाठी पैसे दिले हाेते. मात्र, दाेघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर सोनाक्षी आपल्या माहेरी निघून गेली. अंकितने ट्रॅव्हल कंपनीकडे भरलेले पैसे परत मागितले. मात्र, ते पैसे देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होऊ लागली. अखेर इन्स्टाग्रामवरील फाेटाेंमुळे तिची लबाडी उघड झाली. त्यानंतर अंकित व सोनाक्षीने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. 

; घटस्फाेटाने अखेर