शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हम दिल दे चुके सनम पार्ट 2! लग्नानंतर पत्नीचं सूत जुळलं; नवऱ्यानं लग्न लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 11:41 IST

लग्नानंतर पत्नी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली; नवऱ्यानं प्रियकरासोबत लग्न लावलं

छपरा: विवाहबाह्य संबंधांमुळे संसार मोडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण जोडीदारानं विवाहबाह्य संबंध स्वीकारल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? बिहारच्या छपरामध्ये एक अशीच घटना घडली आहे. त्यामुळे अनेकांना 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाची आठवण झाली आहे. विवाहित महिलेचं एका व्यक्तीसोबत सूत जुळल्यानंतर तिच्या पतीनं तिचा विवाह त्या व्यक्तीसोबत करून दिला.बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!छपरामध्ये घडलेल्या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या घटनेचं वर्ण 'हम दिल दे चुके सनम पार्ट 2' असं केलं आहे. पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न एका मंदिरात लाऊन दिलं. त्यानंतर ते मंदिरातून परतत असताना कोणीतरी व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रियकरासोबत लग्न केलेल्या महिलेला एक मुलगी आहे. तिच्या प्रियकरानं या मुलीचा स्वीकार केला आहे.आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'महिलेच्या पतीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पत्नी एका व्यक्तीचा प्रेमात पडली. मी आनंदानं त्यांचा विवाह करून दिला. तर प्रियकरासोबत लग्नबंधनात अडकलेल्या महिलेनं पतीवर मारहाणीचा आरोप केला. मी आनंदानं दुसरं लग्न केल्याचं महिलेनं सांगितलं. या महिलेनंच नाव निकी असं आहे. मी माझ्या मर्जीनं माझ्या पतीशी काडीमोड घेतला असून दुसरं लग्न केल्याचं निकीनं व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. निकीच्या दुसऱ्या पतीनं तिच्या पहिल्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. 'आम्ही ६ महिन्यांपासून सोबत आहोत. यापुढेही सोबत राहू. आम्हाला एक मुलगी आहे. तिचा आम्ही नीट सांभाळ करू,' असं दुसऱ्या पतीनं म्हटलं.