शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:15 IST

Interesting Facts : वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही खाण्याचा आनंद घेतला जातो. त्याशिवाय जेवण बनवणं, खरेदी करणं, नंतर खाणं यासाठी लागणारा वेळही एक महत्वाची मुद्दा आहे.

Knowledge News: जेवण आपल्या जीवनातील सगळ्यात महत्वाचा भाग असतं. कधी लक्षात येत नाही किंवा लक्ष दिलं जात नाही, पण आपला पूर्ण दिवस जेवणाच्या अवतीभोवतीच फिरत असतो. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि नंतर रात्रीचं जेवण आपल्या रोजच्या रूटीनचा महत्वाचा भाग असतं. वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही खाण्याचा आनंद घेतला जातो. त्याशिवाय जेवण बनवणं, खरेदी करणं, नंतर खाणं यासाठी लागणारा वेळही एक महत्वाची मुद्दा आहे.

आयुष्यात एक व्यक्ती किती खातो?

विस्कॉन्सिन स्टेट जर्नलच्या एका लेखानुसार, आपण आपल्या जीवनातील साधारण २.५ वर्ष जेवण बनवण्यात आणि ३.६ वर्ष खाण्यावर खर्च करतो. म्हणजे आपण रोज जवळपास ६७ मिनिटं खातो. तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती आपल्या जीवनात किती खातो? नक्कीच केला नसेल. पण याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. यासंबंधी आकडेवारी पाहून नक्कीच तुमची बोलती बंद होईल. रिपोर्टनुसार, एक व्यक्ती आपल्या पूर्ण आयुष्यात साधारण ३५ टन म्हणजे ३५ हजार किलो अन्न खातो. काही रिपोर्टमध्ये ही आकडेवारी वेगळी आहे. एका दुसऱ्या रिपोर्टमध्ये हा आकडा ७० टन इतका आहे. 

साधारणपणे एक व्यक्ती दिवसातून १.५ किलो अन्न खातो. याचं गणित केलं तर हे सरासरी वर्षाला ५०० किलो होतं. या आकडेवारीनुसार एक व्यक्ती आयुष्यभरात साधारण ३५ टन अन्न खातो.

जर लोकांना विचारलं की, तुम्ही कसं जेवण करता? तर जास्तीत जास्त लोक हेच उत्तर देतील की, ते पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे सोपं नसतं. फास्ट फूड, गोड पदार्थ आणि सोडा या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. या गोष्टी खाणं-पिणं एक मोठं आव्हान असतं. मात्र, वेगवेगळी फळं, भाज्या, कडधान्य नियमितपणे खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं.

अलिकडे खाण्या-पिण्याच्या अनेक नवीन गोष्टी ट्राय करण्याचं फॅड आलं आहे. केवळ दिवसातून तीन वेळा जेवण सोडूनही लोक काहीतरी चटरपटर खातच असतात. तळलेले तेलकट पदार्थ खात असतात. जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. पॅकेज्ड फूडचं फॅड खूप वाढलं आहे. यानंही शरीराचं नुकसान होतं. पण लोकांच्या सवयी बदलणं इतकंही सोपं नाही. पण हळूहळू या गोष्टी खाण्याची सवय सोडता येऊ शकते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके