शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिट अँड रन’- गाजलेल्या घटना

By admin | Updated: December 11, 2015 02:18 IST

मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू

संजीव नंदा (नवी दिल्ली)२ वर्षे कैद व समाजसेवा आरोपी- संजीव नंदा, निवृत्त नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांचा नातू> घटनेचा दिनांक- १० जानेवारी १९९९> मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू.> घटनेनंतर १० वर्षांनी सुरुवातीस निर्दोष मुक्तता.>जनक्षोभानंतर खटल्याची फेरसुनावणी. त्यात तीन वर्षांचा कारावास.>२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कमी करून दोन वर्षे केली. त्याशिवाय मोठा दंड आणि दोन वर्षे समाजसेवा करण्याचा आदेश>>> अ‍ॅलिस्टर परेरा (मुंबई)>आरोपी- अ‍ॅलिस्टर अ‍ॅन्थनी परेरा. उद्योगपतीचा मुलगा.> घटनेचा दिनांक-१२ नोव्हेंबर, २००६> मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने टोयोटा कोरोला मोटार चालविल्याने मुंबईत वांद्रे येथील कार्टर रोडच्या पदपथावर झोपलेले सात बांधकाम मजूर चिरडून ठार, आठ जखमी.> दंडाधिकारी न्यायालयात सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा.> सर्वदूर टीका झाल्यानंतर शिक्षा वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाचा स्वत:हून हस्तक्षेप.>वर्ष २००७- निष्काळजीपणाने मोटार चालविल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून तीन वर्षांच्या कारावासाची व जबर भरपाईची शिक्षा.> सर्वोच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम. राज्य सरकारने मागणी न केल्याने शिक्षा याहून वाढविण्यास नकार.