शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat News: जीवदान! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला 47 किलो वजनी ट्यूमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 12:33 IST

Gujarat News: गुजरातमधील 56 वर्षीय महिलेच्या पोटात हे ट्यूमर होते. मागील 18 वर्षांपासून तिला या ट्यूमरचा त्रास होता.

अहमदाबाद:गुजरातमधीलडॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये डॉक्टरांनी महिलेला महिलेच्या पोटातून 47 किलो वजनाची गाठ(ट्यूमर) काढून महिलेला जीवदान दिले. ट्यूमरमुळे महिलेला गेल्या 18 वर्षांपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. महिलेचे वजनही दुप्पट झाले होते, आता ट्यूमर काढल्यानंतर महिलेचे वजन केवळ 49 किलो राहिले आहे.

ट्यूमरचे वजन 47 किलो आहेगुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील 56 वर्षीय महिलेला गेल्या 18 वर्षांपासून ट्यूमर होता. त्या महिलेचे वजन 49 किलो तर ट्यूमरचे वजन  47 किलो होते. डॉक्टरांनी मोठ ऑपरेशन करुन तिच्या पोटातून हे ट्यूमर बाहेर काढले. सध्या महिलेची प्रकृती ठीक असून, लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. 

ट्यूमर 2004 मध्ये आढळला अपोलो हॉस्पिटलचे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. चिराग देसाई म्हणाले की, रुग्णाला सरळ उभे राहता येत नसल्याने आम्ही शस्त्रक्रियेपूर्वी तिचे वजन करू शकलो नाही. मात्र ऑपरेशननंतर तिचे वजन 49 किलो झाले. महिलेच्या कुटुंबीयांना वाटले की कदाचित हे गॅस्ट्रिकचा त्रास आहे, त्यांनी प्रथम काही आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक औषधे घेतली. त्यानंतर 2004 मध्ये सोनोग्राफी केली असता ती सौम्य गाठ असल्याचे समोर आले.

टीमचा भाग असलेले ऑन्को-सर्जन नितीन सिंघल म्हणाले की, प्रजननक्षम वयोगटातील अनेक महिलांमध्ये फायब्रॉइड्स सामान्य असतात, परंतु क्वचितच ते इतके मोठे होतात. भूलतज्ज्ञ अंकित चौहान, जनरल सर्जन स्वाती उपाध्याय आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट जय कोठारी यांचा या शस्त्रक्रियेत सहभाग होता.

टॅग्स :Gujaratगुजरातdocterडॉक्टर