शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह कबरेत ठेवण्यासाठी इथे महिन्याला द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 14:24 IST

जगात असे अनेक देश आहेत, जिथे फारच विचित्र नियम आणि कायदे असतात. असाच एक देश म्हणजे ग्वातेमाला.

(Image Credit : www.dailymail.co.uk)

जगात असे अनेक देश आहेत, जिथे फारच विचित्र नियम आणि कायदे असतात. असाच एक देश म्हणजे ग्वातेमाला. हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात. 

(Image Credit : kairosmagazine.rutgers.edu)

एका रिपोर्टनुसार, जगात सर्वात जास्त हत्त्या ग्वातेमाला येथे होतात. तरी सुद्धा हॅपीनेस इंडेक्सबाबतीत १.६६ कोटी लोकसंख्या असलेला हा देश १०० देशांच्या यादीत असल्याचे सांगितले जाते.

इथे सार्वजनिक बसला लोक 'चिकन बस' असं म्हणतात. कारण या बसमध्ये त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्याही वाहून नेल्या जातात.

(Image Credit : needpix.com)

ग्वातेमालातील सर्वात विचित्र नियम म्हणजे इथे मृतांना कबरेत ठेवण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागतं. ज्या परिवारातील व्यक्तीची कबर असते, ते व्यक्ती जर एखाद्या महिन्यात भाडं देऊ शकले नाहीत तर मृतदेह कबरेतून बाहेर काढून ठेवला जातो. आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ठेवला जातो.

(Image Credit : www.dailymail.co.uk)

(Image Credit : Social Media)

असे असले तरी सरकारने शहराच्या बाहेर एक स्मशानभूमी तयार केली आहे. इथे त्या मृतदेहांना दफन केलं जातं, ज्यांचे परिवार दर महिन्याला कबरेचं भाडं देऊ शकत नाहीत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके