शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:09 IST

महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तिला एक लहान मुलगी देखील होती. यामुळे तिला पुन्हा लग्न करायचे होते. त्याच वेळी तिची मॅट्रिमोनियल साइटवर दिल्लीतील एका मुलाशी भेट झाली.

गुजरातच्या बडोद्यामध्ये विश्वास बसणार नाही असे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने लग्नाच्या सहा वर्षांनी तिचा जो पती आहे तो महिलाच होता असा दावा केला आहे. तिच्या हाती पतीची एक वैद्यकीय फाईल लागली आहे, तेव्हा तिचा पती लग्नाआधी मुलगी होता असे तिला समजले आहे. या साऱ्या प्रकारामुळे महिलेला धक्का बसला आहे. 

तिच्या पतीने लिंगपरिवर्तन करून लग्न केले होते. तसेच ही बाब त्याने तिच्यापासून लपविली होती. एका मॅट्रीमोनिअल साईटवर या दोघांची ओळख झाली होती. यानंतर दोघांचे जुळल्याने त्यांनी लग्न केले, हनिमूनला देखील जाऊन आले. तेव्हा त्या महिलेच्या काहीच लक्षात आले नाही. आता सहा वर्षांनी तिच्या हाती पतीची मेडिकल फाईल लागली आणि बिंग फुटले आहे. 

बडोद्यातील वकील सिद्धार्थ पवार यांनी या विचित्र प्रकरणाची माहिती दिली आहे. पीडित महिलेच्या वतीने पवार हे खटला लढवित आहेत. या महिलेने तिच्या या दिल्लीतील डॉक्टर पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तिला एक लहान मुलगी देखील होती. यामुळे तिला पुन्हा लग्न करायचे होते. त्याच वेळी तिची मॅट्रिमोनियल साइटवर दिल्लीतील एका मुलाशी भेट झाली. मुलाने सांगितले की तो डॉक्टर आहे.

यानंतर दोघांचे लग्न झाले आणि ती महिला आपल्या मुलासह त्याच्यासोबत राहू लागली. लग्नानंतर दोघेही हनिमूनला काश्मीरला गेले होते, मात्र मुलाने आजारी आणि अॅलर्जी असल्याचे सांगून अंतर ठेवले. ही महिला जेव्हाही त्याच्या जवळ जायची तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला दूर ठेवत असे. लग्नानंतर चार वर्षांनी या डॉक्टर नवऱ्याने आपल्याला एक ऑपरेशन करायचे आहे असे सांगितले. यासाठी तो कोलकाताला गेला. 

यानंतर दोन वर्षांनी पत्नीच्या हाती त्याची सिक्रेट फाईल लागली. फाईल बघताच तिचे डोळे पांढरे झाले. ती ज्याच्याशी लग्न करून सहा वर्षांपासून राहत होती, ती मुलगीच होती. तिने लिंगपरिवर्तन करून आपल्याला फसविले आहे. यानंतर महिलेने तिच्या पतीविरुद्ध (जो आधी मुलगी होता) एफआयआर दाखल केला आहे. शरीराच्या वरच्या भागावर शस्त्रक्रिया केल्याने तो मुलासारखा दिसत होता. कोरोनाच्या काळात त्याच्या शरीराच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया कोलकात्यात झाली.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारGujaratगुजरात