शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘या’ मसाल्यापुढे सोनं-चांदीही वाटेल स्वस्त, १ किलोसाठी वापरली जातात दीड लाख फुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 20:56 IST

Most Expensive Spice: भारत अनेक गोष्टींप्रमाणे मसाल्यांसाठीही प्रसिद्ध आहे. आपण अनेक मसाल्यांची नावं ऐकली असतील ज्यांची किंमत हजारो रुपयांमध्ये असते.

Most Expensive Spice: चिभेचे चोचले चवीशिवाय पूर्ण होत नाहीत असे म्हणतात. यासाठी जेवणात वापरण्यात येणारे मसाले दर्जेदार असणे आवश्यक आहे. चांगले मसाले जेवणाला चांगली चव देतात. आजकाल मसाल्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, पण आम्ही तुम्हाला अशा मसाल्याबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत सोन्या-चांदीपेक्षाही जास्त आहे. याला 'रेड गोल्ड' असेही म्हणतात. यावरून तुम्ही त्याची किंमत अंदाज लावू शकता. या १ किलो मसाल्यासाठी जवळपास दीड लाख फुलांची आवश्यकता असते. कारण 'रेड गोल्ड'च्या एका फुलामध्ये फक्त तीन धाग्यांसारखी छोटी संरचनाच बाहेर येते.

रेड गोल्ड सामान्यतः केशर म्हणून देखील ओळखले जाते. एक किलो केशरसाठी (Saffron Most Expensive Spice) तुम्हाला सुमारे अडीच लाख ते तीन लाख रुपये मोजावे लागतील. याच्या वापराने जेवणाची चव वाढते. केशरची गणना जगातील सर्वात महाग मसाल्यांमध्ये केली जाते. जम्मू-काश्मीरच्या काही भागात याची लागवड केली जाते. केशराची वनस्पती देखील खूप महाग आहे आणि केशर प्रमाणेच त्याचे फूल देखील बाजारात चढ्या दराने उपलब्ध आहे.

केशराचे फायदेकेशरचा उपयोग अनेक आजारांवर औषध म्हणूनही केला जातो. ब्युटी क्रीम बनवण्यासाठी याचा वापर होतो. गरोदर महिलांना दुधासोबत केशर दिल्याने गर्भातील बाळाला फायदा होतो. त्याच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दृष्टी सुधारते. सर्दी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

टॅग्स :foodअन्न