शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पाहिला महिला टीचरचा हैराण करणारा व्हिडीओ, व्हायरल होताच गेली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:29 IST

Russian School Teacher Video : काही शाळकरी मुलांनी सोशल मीडियावर नुकतंच असं काही पाहिलं ज्यानंतर ते हैराण झाले. त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्याच शिक्षिकेचा एक अश्लील व्हिडीओ पाहिला.

अलिकडे सोशल मीडिया कुणासाठी मनोरंजनाचं साधन झाला आहे तर कुणासाठी देश-विदेशातील अपडेट मिळवण्याची माध्यम. पण लहान मुलांसाठी सोशल मीडिया आजही खतरनाक आहे. कारण नेहमीच सोशल मीडियावर अशा गोष्टी दिसतात ज्या लहान वयात बघण्यासारख्या नसतात. अनेकदा हैराण करणारे फोटो आणि व्हिडीओ लहान मुलांच्या मनावर वाईट प्रभाव टाकतात. काही शाळकरी मुलांनी सोशल मीडियावर नुकतंच असं काही पाहिलं ज्यानंतर ते हैराण झाले. त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्याच शिक्षिकेचा एक अश्लील (Russian School Teacher Video) व्हिडीओ पाहिला.

व्हिक्टोरिया काशीरीना नावाच्या २३ वर्षीय रशियन स्कूल टीचरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला. पण व्हायरल झाल्यावर वेगळंच काही वाईट होणार होतं. महिलेने स्ट्रीप करताना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला. हाच व्हिडीओ तिच्या विद्यार्थ्यांनीही पाहिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिक्टोरिया साहित्य विषयात एक ट्रेनी टीचर म्हणून काम करत होती आणि तिला ११-१२ वयाच्या विद्यार्थ्यांनी साहित्य शिकवायचं होतं. अशात एका विद्यार्थ्याच्या आईनेही या टीचरचा व्हिडीओ पाहिला. या महिलेने टीचरची शाळेत तक्रार केली. महिला म्हणाली की, एकतर टीचरने अश्लील व्हिडीओ पोस्ट करणं बंद करावं नाही तर सोशल मीडिया सोडावा. कारण याने त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होतो.

व्हिक्टोरियाने यातील काहीच मान्य केलं नाही.  टीचर म्हणाली की, आई-वडिलांनी तिचे व्हिडीओ बघण्याऐवजी त्यांच्या मुलांची ब्राउजींग हिस्ट्री चेक करावी. ती बरेच वर्षापासून पोल डान्सचे व्हिडीओ बनवत आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करते. टीचर म्हणाली की, ती तिच्या फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशनचा वापर करत आहे. यानंतर शाळेने तिला नोकरीवरून काढलं आणि आता व्हिक्टोरिया शाळेविरोधात कोर्टात जाणार आहे. 

टॅग्स :russiaरशियाJara hatkeजरा हटके