शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:36 IST

घरात कुत्रा पाळणे ही अनेकांची आवड असते तर काही लोक कुत्र्यांना बघताच दूर पळू लागतात. वैज्ञानिकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे.

(Image Credit : purina.co.uk)

घरात कुत्रा पाळणे ही अनेकांची आवड असते तर काही लोक कुत्र्यांना बघताच दूर पळू लागतात. वैज्ञानिकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे. रिसर्चमधून त्यांना असं आढळून आलं की, जर तुम्हाला कुत्रा आवडत असेल तर याला तुमचे जीन्स जबाबदार असतात. स्वीडिश संशोधकांनी ३५ हजार ०३५ आयडेंटिकल आणि फ्रॅटर्नल ट्विन्सचा(जुळ्यांचा) डेटाबेस चेक केला, हे ट्विन्स १९२६ ते १९९६ दरम्यान जन्माला आले होते. त्यांनी सरकारी रजिस्टर आणि कॅनल क्लबमधून माहिती मिळवली की, कुणाकडे कुत्रा होता आणि कुणाकडे नाही. 

(Image Credit : Female First)

आयडेंटिकल ट्विन्स ज्यांचे जीन्स १०० टक्के एकसारखे असतात ते फ्रेटर्नल ट्विन्सच्या तुलनेत जास्त एकमेकांसारखे असतात. फ्रॅंटर्नल ट्विन्सचे ५० टक्के जीन्स एकसारखे असतात. ट्विन्सचं वातावरणही एकसारखंच असतं, त्यामुळे जर काही लक्षणे जेनेटिक असतील तर आयडेंटिकल ट्विन्स पूर्णपणे एकसारखे असतील.

(Image Credit : PetGuide)

सायन्टिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित रिसर्चमधून समोर आलं की, जर फीमेल आयडेंटिकल ट्विन्सपैकी एकाजवळ कुत्रा आहे तर ४० टक्के शक्यता अशी असते की, दुसऱ्या ट्विनकडेही कुत्रा असणार. तेच फ्रॅटर्नल फीमेल केसमध्ये ही शक्यता केवळ २५ टक्के असते. तेच जर एक मेल आयडेंटिकल ट्विनजवळ कुत्रा असेल तर दुसऱ्या ट्विनजवळ कुत्रा असण्याची शक्यता २९ टक्के असते. आणि जर फ्रॅटर्नल मेलमध्ये बघायचं तर ही शक्यता १८ टक्केच असते. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कुत्रा पाळणे किंवा त्यांची आवड असणे हे फार जास्त जीन्सवर अवलंबून असतं. 

(Image Credit : BarkForce)

अभ्यासकांना असेही आढळले की, महिलांमध्ये कुत्रा पाळण्याच्या प्रकरणांमध्ये ५७ टक्के जेनेटिक्स जबाबदार असतात, तर पुरुषांमध्ये ही टक्केवारी ५१ टक्के असते. या अभ्यासाचे मुख्य लेखक प्राध्यापक फाल सांगतात की, 'काही लोकांना कुत्रे पसंत असतात, तर काहींना नाही. आमचा रिसर्च हे सांगते की, हा फरक आनुवांशिकतेने मिळणाऱ्या गोष्टींवरच सांगितलं जाऊ शकतं. तेच वरिष्ठ लेखक पॅट्रिक सांगतात की,  या रिसर्चमधून हे समोर येत की, कोणते जीन्स हा फरक ठरवतात. 

टॅग्स :Researchसंशोधनdogकुत्रा