शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

WWE तील बाहुबलींच्या मनावर राज्य करतात या सुंदर महिला, बघा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:02 IST

WWE च्या फायटर्सबाबत त्यांच्या फॅन्सना जवळपास सर्वच माहिती असते. पण त्यांच्या पर्सनल लाइफ आणि वाइफबाबत फार कमी लोकांना माहीत आहे.

WWE च्या फायटर्सबाबत त्यांच्या फॅन्सना जवळपास सर्वच माहिती असते. पण त्यांच्या पर्सनल लाइफ आणि वाइफबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. चला आज जाणून घेऊया WWE मधील या महाबलींच्या मनावर कोण राज्य करतात. 

१) लॉरेन हाशिये आणि द रॉक

द रॉकच्या चाहत्यांना त्याच्या गर्लफ्रेन्डबाबत फार काही माहीत नाही. त्यांच्या गर्लफ्रेन्डचं नाव लॉरेन हाशिए आहे. ती रेड कार्पेटवर फार दिसत नाही. ती एक गायिका आहे. अनेकदा ती द रॉकसोबत बिझनेस डीलही करते. पण तरीही त्याने लॉरेनला आणि त्याच्या मुलीला कधी समोर येऊ दिलं नाही. दोघेही गेल्या ९ वर्षापासून नात्यात आहेत. 

२) किम मारा केसलर आणि रॅडी ऑर्टन

रॅडी ऑर्टनच्या महिला चाहत्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याच्याबाबत तो कुणाला डेट करतो, कुणाशी लग्न करतो अशा चर्चांमध्ये अडकलेला असतो. ऑर्टन गेल्यावर्षापासून किम मारी केसलरला डेट करत आहे आणि नुकताच दोघांनी साखरपुडा केलाय. किम मेरी केसलेरचं ट्विटर अकाऊंट पूर्णपणे ऑर्टनच्या नावाने भरलेलं आहे.

३) जेसिका लॉकहार्ट आणि क्रिस जेरिको

असे मानले जाते की, ही सर्वात चांगली जोडी आहे. क्रिस जेरिको आणि जेसिका लॉकहार्ट हायस्कूलमध्ये सोबत होते. दोघांचं लग्न २००० साली झालं. त्यांना या लग्नातून ३ मुलंही आहेत. 

४) गॅलिन बेकर आणि रेन्स

रोमन रेन्स शील्ड हा अशा खेळाडू आहे ज्याच्यावर मॅनेजमेंट टीम आणि मुली नेहमी फिदा असतात. रेन्स आणि एम्ब्रोज दोघांनीही कबूल केलं आहे की, रेन्सकडे महिला जास्त आकर्षित होतात. पण सर्वांना वाचून धक्का बसेल की, रेन्सला गॅलिनकडून एक मुलगीही आहे. दोघे हॉल ऑफ फेममध्ये एकत्र दिसले होते. रेन्स जेव्हा जखमी झाल्यामुळे  WWE मधून बाहेर होता तेव्हा त्यांनी लग्न केलं होतं. बेकर एख अॅथलिट आहे.

५) रेबेका कर्शी मायकल्स आणि शॉन मायकल्स

WWE सुपरस्टारची सर्वात जास्त पाहिली गेलेली पत्नी म्हणजे रेबेका. अनेकदा ती शॉन मायकल्सच्या स्टोरीलाईनचाही भाग होती. शॉन मायकलच्या हॉल ऑफ फेमच्या सर्वच सामन्यात रेबेका उपस्थित होती.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWWEडब्लू डब्लू ई